Ganesh Bidkar : बुद्धनगरच्या कमानीला साजेशी विद्युत व्यवस्था केल्याचा विशेष आनंद : गणेश बिडकर यांनी व्यक्त केल्या भावना

Categories
Uncategorized

बुद्धनगरच्या कमानीला कायम स्वरूपी विद्युत व्यवस्था केल्याचा विशेष आनंद : गणेश बिडकर यांनी व्यक्त केल्या भावना पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे वाचन, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांना खाऊचे वाटप तसेच विधी सेवा माहिती प्रदर्शन घेण्यात आले. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. करोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न […]

PMP : jyotsna ekbote : निगडी ते लोणावळा बस सेवेचा शुभारंभ

Categories
Uncategorized

निगडी ते लोणावळा बस सेवेचा शुभारंभ :नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रयत्नांना यश पुणे : लोणावळा व पुणे शहराला जोडणारी बस सेवा सुरु . त्यामुळे लोणावळा ,मळवली ,कार्ले-भाजे लेणी याठिकाणच्या अनेक चाकरमानी,  व्यापारी, विद्यार्थीवर्ग, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचारीवर्ग हा पिंपरी चिंचवड शहर , पुणे शहराशी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून या दोन्ही शहरांशी जोडला गेलेला आहे. या प्रवाश्यांच्या […]

महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक : शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक : पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित

Categories
PMC Uncategorized पुणे

महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक : शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक : पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित पुणे: शहरात मागील दोन आठवड्यात महिला अत्याचारात वाढ झालेली दिसून आली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे महिला सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महिला सुरक्षितता या विषयावर उद्या […]

मराठी सिनेतारका : आणि त्यांच्या घरातील गणपतीची सजावट पहा: गणपती बाप्पा मोरया!

Categories
Uncategorized

संपूर्ण देशभरात मांगल्यमूर्ती गणेश बाप्पाचं जल्लोषात स्वागत झालं आहे. जेवढे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचं पालन करत आपल्या घरी गणेशाची मूर्ती नेत तिची भक्ती भावानं प्राणप्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये आघाडीवर असतात, महाराष्ट्रातील अभिनेता आणि अभिनेत्री. अगदी वेगळ्या आणि कलात्मक पद्धतीने ही मंडळी सजावट करत असतात. पाहूया त्याचीच ही काही क्षणचित्रे .. मराठी अभिनेता […]

नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात 115MLD पाण्यावर प्रक्रिया : महापालिकेचा दुसरा मोठा प्रकल्प : नवीन यंत्रणेमुळे खर्चात बचत

Categories
Uncategorized

नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात 115MLD पाण्यावर प्रक्रिया : महापालिकेचा दुसरा मोठा प्रकल्प : नवीन यंत्रणेमुळे खर्चात बचत पुणे: ११५ एम. एल. डी नवीन नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्र हा पुणे मनपाचा दूसरा सर्वात मोठा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. या केंद्रामधून पुणे मनपाच्या मध्यवर्ती भागातून येणाऱ्या मैलापाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. प्रकल्प बनवताना आधुनिक यंत्रणेचा वापर केल्याने महापालिकेच्या खर्चात […]

मनपा मेडिकल कॉलेज अंतिम टप्प्यात!

Categories
PMC Uncategorized

वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच अंतिम मान्यता ! – महापौर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट – महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण   पुणे महापालिकेच्या माध्यमातून आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच अंतिम मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अंतिम मान्यतेच्या […]