Democracy : लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे

Categories
Political पुणे

लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे : मोदी  सरकारचा निषेध                                            पुणे:  केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या निषेधार्थ व देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी येथे ‘‘दार उघड बया, दार उघड’’ हा कार्यक्रम घेऊन देवीला साकडे घातले. ११ […]

Metro coach: पुणे मेट्रो प्रकल्पासाठी निर्मित ट्रेन कोचचे मुंबईत आगमन

Categories
पुणे महाराष्ट्र

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी निर्मित ट्रेन कोचचे मुंबईत आगमन  :एकूण तीन कोच पुणे :  पुणे मेट्रोसाठी ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा(Titagarh Firema) या कंपनीला देण्यात आली आहे.  प्रत्येक ट्रेन मध्ये३ कोच असणार आहेत. त्यामुळे टिटागढ फिरेमा  हि कंपनी १०२ कोचपुणे मेट्रोसाठी बनवुन पुरवठा करणार आहेत. मेट्रोशी झालेल्याकरारानुसार पहिल्या काही ट्रेन ह्या टिटागढ फिरेमाच्या इटली येथीलकारखान्यामध्ये […]

Bharatratna : महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा  : नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश 

Categories
cultural PMC social पुणे

महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश पुणे: महात्मा जोतीराव फुले यांना भारत सरकार चा सर्वोच्च मानला जाणारा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी  मुख्यसभेमध्ये मागणी केली होती. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करण्या बाबत […]

well for Barshi : बार्शी तालुक्यासाठी २ कोटी, १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर  

Categories
Breaking News social महाराष्ट्र

बार्शी तालुक्यासाठी २ कोटी, १ लाख रुपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर :  आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती बार्शी : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२० – २१ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून २ कोटी १ लाख रूपये किंमतीच्या ६७ विहीरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. : […]

Educational Award : पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार :नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

पुणे पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार :नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश पुणे: पुणे शहरात वर्षभर विविध साहित्य विषयक संमेलने, व्याख्यानमाला आयोजित केले जात असतात. पुणे मनपाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे व्याख्यानमाला सुरु करण्यात यावी तसेच महिला शिक्षण क्षेत्रात […]

Amazon Fraud : अमेज़न घोटाले में 8,500 करोड़ रुपये का भ्रष्टाचार : बीजेपी का पर्दापाश करें : महाराष्ट्र के कांग्रेस प्रभारी एचके पाटिल के निर्देश

Categories
Political पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

 अमेज़न घोटाले में 8,500 करोड़ रुपये का भ्रष्टाचार  : बीजेपी का पर्दापाश करें  : महाराष्ट्र के कांग्रेस प्रभारी एचके पाटिल के निर्देश  पुणे: अखिल भारतीय कांग्रेस के महासचिव एचके पाटिल ने भाजपा केंद्र सरकार से अमेज़ॅन घोटाले में 8,500 करोड़ रुपये के भ्रष्टाचार का पर्दाफाश करने और आगामी महानगरपालिका चुनाव में भारी जीत की अपील […]

Virtually Opening: देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे वर्च्युअल उद्घाटन : ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम

Categories
social महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांच्या  मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे वर्च्युअल उद्घाटन   : ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम पुणे: ग्रॅव्हिटी फाउंडेशनने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन केले. बाल्हेगावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे औरंगाबाद येथे भूमिपूजनाने सुरुवात केली. यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री / महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते), उज्वल निकम (भारतीय […]

School open : विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद : राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांचे वाढवले मनोबल

Categories
PMC Political पुणे

हुर्रे…! शाळा सुरु झाली..! :विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद : राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांचे वाढवले मनोबल पुणे:  आज कोविडच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा १८ महिन्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयात आगमन झाले. जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाने कधी नव्हते एवढा काळ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले, परंतु आता पुन्हा नव्या उमेदीने शाळा सुरू होताय तर मग या विद्यार्थ्यांचा उत्साह […]

School Opening : राष्ट्रवादी काँग्रेस उद्या शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस उद्या  शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत : प्रवक्ते अंकुश काकडे यांची माहिती पुणे : कोरोनाचा जोर कमी होत असल्याने  राज्य सरकारने राज्य भरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले नव्हते. अखेर शनिवारी आयुक्तांनी आदेश काढले. त्यामुळे उद्यापासून 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात […]

Farmers Agitation: शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार : अण्णा हजारे यांचे नेतृत्व

Categories
पुणे महाराष्ट्र शेती

 शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार : अण्णा हजारे यांचे नेतृत्व : विठ्ठल पवार राजे यांचे कलेक्टर पुणे यांना निवेदन पुणे: पुणे जिल्ह्यातील पी एम आर डी ने टाकलेल्या आरक्षणा वर ऑब्जेक्शन घेत शरद जोशी विचारमंच शेतकरी  संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी पीएमआरडीए चे अधिकारी पालक मंत्री व […]