‘क्या हुआ तेरा वादा’? राष्ट्रवादी भाजपला विचारणार प्रश्न पुणे : पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत. त्यासाठी आम्ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून ‘क्या हुवा तेरा वादा’ ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत’, […]
Category: Political
तळजाई वन्य प्रकल्पाला भाजपचा विरोधच टेकडी वाचवण्यासाठी कटिबद्ध : आमदार माधुरी मिसाळ पुणे: – तळजाई टेकडीवरील 107 एकर जागेवर 120 कोटी रुपये खर्च करून प्रस्तावित करण्यात आलेल्या वन्य विकास प्रकल्पाला भाजपचा विरोधच असल्याची भूमिका आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे. : माझ्याशी चर्चा केली नाही आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘सुमारे तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे […]
महाराष्ट्र बंद ला पुण्यात चांगला प्रतिसाद : महाविकास आघाडी च्या वतीने बाईक रैली पुणे : लखीमपुर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला राज्य भरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. पुण्यातही हा बंद यशस्वी झाल्याच्या पाहण्यास मिळाला. आघाडीतील घटक पक्षांनी वेगवेगळ्या पद्ध तीने हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. यात कॉंग्रेस ही मागे नव्हती. […]
जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन पुणे : लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत; त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले. हडपसर परिसरातील […]
‘महाराष्ट्र बंद’ १००टक्के यशस्वी होणार महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास पुणे – लखीमपूर खिरी येथील आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घालून मारण्याचा प्रकार, उत्तर प्रदेश सरकारचे हुकूमशाही वर्तन आणि देशातील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या (सोमवारी) महाराष्ट्र बंद पुकारला असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहाता हा बंद यशस्वी होईल, असा विश्वास महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष, […]
….अन्यथा, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार…! आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा शेतकऱ्यांनी काळजी करू नये बार्शी : तालुक्यात सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या […]
महागाई विरोधात श्राद्ध घालून आंदोलन : राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आक्रमक पुणे : घरगुती गॅस मध्ये 15 रूपयांनी झाली. या वाढलेल्या महागाई विरोधात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने सातत्याने आंदोलन करून महागाई विरोधात आवाज उठवत असते. सर्वसामान्य नागरिकांचे यामध्ये जगणे मुश्किल झाले आहे. याच धर्तीवर “श्राद्ध” घालून आंदोलन करण्यात आले […]
कॉंग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी पुण्यातून दोन नेत्यांना संधी : संजय बालगुडे आणि अरविंद शिंदे यांना दिले पद पुणे: कॉंग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी लागल्यापासून पार्टीत बरेच बदल केले आहेत. राज्यात जसे बदल केले होते तसेच पुण्यातही बदल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या शहर अध्यक्ष पदी पुन्हा एकदा रमेश बागवे […]
लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे : मोदी सरकारचा निषेध पुणे: केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या निषेधार्थ व देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी येथे ‘‘दार उघड बया, दार उघड’’ हा कार्यक्रम घेऊन देवीला साकडे घातले. ११ […]
अमेज़न घोटाले में 8,500 करोड़ रुपये का भ्रष्टाचार : बीजेपी का पर्दापाश करें : महाराष्ट्र के कांग्रेस प्रभारी एचके पाटिल के निर्देश पुणे: अखिल भारतीय कांग्रेस के महासचिव एचके पाटिल ने भाजपा केंद्र सरकार से अमेज़ॅन घोटाले में 8,500 करोड़ रुपये के भ्रष्टाचार का पर्दाफाश करने और आगामी महानगरपालिका चुनाव में भारी जीत की अपील […]