PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न

Categories
Breaking News पुणे
Spread the love

पीएमपी’ चे   ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न 

  कोटी २७ लाख 

| गणेशोत्सव काळातील उत्पन्न

|  तर विनातिकीट प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार दंडवसूल 

      श्री गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही‘पीएमपीएमएल’ कडून गणेशोत्सवाकरीता नियमितच्या बसेस व्यतिरिक्त जादा६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. ‘पीएमपीएमएल’ने दि.  सप्टेंबर २०२२ ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ८ कोटी २७ लाख ४५ हजार ७३२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. या कालावधीत एकूण ८१४३ बसेसद्वारे ५७ लाख ४३ हजार २४८प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ घेतला. तसेच बसेस तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवाश्यांकडून २ लाख ९१ हजार ६०० रूपये दंडवसूल करण्यात आला.

अ.क्र

दिनांक

एकूण मार्गावरील बसेस

एकूण उत्पन्न रूपये

एकूण प्रवासी

एकूण दंडवसुली रूपये

१.

०३/०९/२०२२

१६३४

१,५५,६०,९३५/-

१०,३५,५१४

२२,७००/-

२.

०४/०९/२०२२

१५५६

१,४४,८७,२५९/-

,५३,०६८

६०,३००/-

३.

०५/०९/२०२२

१६४७

१,७९,४०,७१४/-

१२,९०,६००

७२,६००/-

४.

०६/०९/२०२२

१६४७

१,७५,६८,३५२/-

१२,५२,७३९

७३,४००/-

५.

०७/०९/२०२२

१६५९

१,७१,८८,४७२/-

१२,११,३२७

६२,६००/-

एकूण

८१४३

८,२७,४५,७३२/-

५७,४३,२४८

२,९१,६००/-

     सध्या पीएमपीएमएलच्या श्री गणेशोत्सव कालावधीत जादा बसेस मार्गावर संचलनात आहेत. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर करावाअसे आवाहन करण्यात येत आहे.