Kitit Somaiya: PMC: ‘त्याच’ पायऱ्यांवरून किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

‘त्याच’ पायऱ्यांवरून किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

: भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीनेच केले स्वागत
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेत मागील आठवड्यात धक्काबुक्की झाल्यानंतर भाजपने सोमय्या यांना पालिकेत आणून त्यांचे जंगी स्वागत करण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार सोमय्या शुक्रवारी 4:30 च्या दरम्यान पालिकेत आले. मात्र त्यांचे जंगी स्वागत भाजप कार्यकर्त्यांच्या धक्काबुकीनेच झाले. तशाच गोंधळात सोमय्या यांनी ज्या पायरीवरून त्यांना ढकलले होते, तिथूनच भाषण करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
https://www.facebook.com/106520611746067/videos/1094572171338878/

Leave a Reply