Spread the love

आज पुण्यात नवे २१४१ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २१४१ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा २२०२६ झाला आहे.

आज पुण्यात ४१३६जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २७०  वर गेली आहे.

 

– दिवसभरात २१४१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ४१३६ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 0९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0६. एकूण १५ मृत्यू.

– २८८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६४६४८२

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-२२०२६

– एकूण मृत्यू – ९२७०

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६१५१८६

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १०५३६

Leave a Reply