Merged 23 villeges : जाहिरात फलकाबाबत महापालिका आयुक्तांनी काढले हे आदेश

Categories
PMC पुणे

समाविष्ट 23 गावातील जाहिरात फलकांना घ्यावी लागणार परवानगी : 20 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे उद्देश पुणे: राज्य सरकारने महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश केला आहे. त्यानुसार गावे ताब्यात घेण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाने पूर्ण केली आहे. शिवाय तिथे सुविधा देण्याचे काम सुरु आहे. मात्र गावातील जाहिरात फलक, दुकानावरील नामफलक, मशिनरी व साठा परवाना व्यवसायासाठी महापालिका […]

11 villeges DP : भाजप आणि काँग्रेस आले एकत्र : शहर सुधारणा समितीत दिली ही उपसूचना

Categories
PMC पुणे

  समाविष्ट 11 गावांच्या विकास आराखड्यासाठी फक्त 1 महिना मुदतवाढ! : मनपा प्रशासनाने 6 महिन्याची मुदतवाढ प्रस्तावित केली होती : भाजप आणि काँग्रेस एकत्र ने एकत्र येत दिली उपसूचना पुणे: महापालिका हद्दीत 2017 साली आसपासची 11 गावे समाविष्ट झाली होती. त्याचा इरादा प्रशासनाने 2018 ला जाहीर केला होता. विकास आराखडा तयार करून हरकती सूचना मागविण्यासाठी […]

Taljai Biodiversity : काँग्रेस गटनेता आबा बागूल यांच्या कुठल्या प्रकल्पाच्या प्रयत्नांना मिळाले यश?

Categories
PMC पुणे

107 एकरवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्प प्रशासनाकडून मान्य : स्थायी समितीस सादर : आबा बागुलांच्या प्रयत्नांना अखेर यश पुणे: ‘पुण्याच्या सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकर जागेवर नियोजित केलेल्या जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास पुणे महानगरपालिका प्रशासनाने त्याचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुणे महानगरपालिका स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला.’ त्यामुळे आता या प्रकल्पास गती येऊन तळजाई टेकडीवर नंदनवन […]

Mobile Tower: मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली : बुधवारी होणार उच्च न्यायालयात सुनावणी : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC

मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली : बुधवारी होणार उच्च न्यायालयात सुनावणी : स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली संदर्भात पुणे महापालिकेने केलेल्या अंतरिम याचिकेसह आतापर्यंत प्रलंबित असणार्या सर्व दाव्यांवर येत्या बुधवारी (२२ सप्टेंबर) उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. : महापालिकेची अभ्यासपूर्ण […]

PMC Medical College : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
PMC देश/विदेश

महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा! : राष्ट्रीय आरोग्य परिषदेची मान्यता : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या एनएमसी (NMC) अर्थात राष्ट्रीय आरोग्य परिषदेने या कॉलेजला आज (गुरुवार) मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नायडू रुग्णालयाच्या जागेवर इमारत उभारुन रुग्णालय सुरु करणार असल्याची माहिती […]

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार

Categories
PMC पुणे

पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादांचे मानले आभार पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली आहे. या प्रश्नाबाबत बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. त्यास तत्काळ […]

महापालिकेतील 17 हजार कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा होणार फायदा : सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केला होता पाठपुरावा : सभागृह नेत्यांनी व्यक्त केला आनंद

Categories
PMC पुणे

महापालिकेतील 17 हजार कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा होणार फायदा : सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केला होता पाठपुरावा : सभागृह नेत्यांनी व्यक्त केला आनंद पुणे:  महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना सातवा वेतन आयोग देण्यास गुरुवारी राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. पालिकेतील सर्वसाधारण १७ हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. : रखडलेला प्रस्ताव मार्गी लावला पालिकेतील […]

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचा ‘विशेष कृती आराखडा’ : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती : महापालिका आणि पोलिसांची झाली बैठक पुणे:  शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांची महापालिका स्तरावरही गांभीर्याने दखल घेण्यात आली असून या संदर्भात पुणे महापालिका पुणे पोलीसांनासमवेत ‘विशेष कृती आराखडा’ तातडीने तयार करणार असून त्याची अंमलबजावणीही वेगाने करण्यात येईल, अशी […]

अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! : वेतन आयोग लागू झाल्याची नगरविकास मंत्र्यांची घोषणा : लवकरच अध्यादेश जारी करणार

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! : वेतन आयोग लागू झाल्याची नगरविकास मंत्र्यांची घोषणा : लवकरच अध्यादेश जारी करणार पुणे: गेल्या 5 ते 6 वर्षपासून महापालिका कर्मचारी ज्या सातव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते, तो आयोग महापालिका कर्मचाऱ्यांना लागू झाल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर बाप्पा पावला आहे. लवकरच यासंबंधी […]

स्मशानभूमीतील हवा प्रदूषण कमी करणार महापालिका : महापालिका स्मशानभूमीत बसवणार हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा : शहरातल्या 15 स्मशानभूमीत बसणार APC सिस्टीम : 13 ठिकाणी बसवणार हायब्रीड दाहिनी

Categories
PMC पुणे

स्मशानभूमीतील हवा प्रदूषण कमी करणार महापालिका : महापालिका स्मशानभूमीत बसवणार हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा : शहरातल्या 15 स्मशानभूमीत बसणार APC सिस्टीम : 13 ठिकाणी बसवणार हायब्रीड दाहिनी पुणे: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला आहे.  यासोबतच संबंधित काम करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.  यांत्रिक पद्धतीने रस्ता स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून दोन […]