महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक : शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक : पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित

Categories
PMC Uncategorized पुणे

महिला सुरक्षिततेवर महापौरांनी बोलावली बैठक : शहरात अत्याचाराच्या घटना पाहता सुरक्षितता आवश्यक : पोलीस अधिकारी आणि महापालिका अधिकारी राहतील उपस्थित पुणे: शहरात मागील दोन आठवड्यात महिला अत्याचारात वाढ झालेली दिसून आली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे महिला सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महिला सुरक्षितता या विषयावर उद्या […]

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : महापालिका आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : मनपा आयुक्त व आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष पुणे: महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी योगिता गोसावी यांना महापालिकेत मानसोपचारतज्ञ वर्ग 1 या पदावर नोकरी देण्यात आली आहे. 30 ऑगस्टला त्यांना […]

मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाला राजकीय रंग! : अजित पवारांनी बैठक घेतल्यांनंतर नगरविकास मंत्र्यांनी उदया व्हीसी द्वारे बैठक बोलावली : महापौरांना देखील निमंत्रण : कर्मचाऱ्यांच्या पुन्हा आशा पल्लवित

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाला राजकीय रंग! : अजित पवारांनी बैठक घेतल्यांनंतर नगरविकास मंत्र्यांनी उदया व्हीसी द्वारे बैठक बोलावली : महापौरांना देखील निमंत्रण : कर्मचाऱ्यांच्या पुन्हा आशा पल्लवित पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाला काही केल्या मुहूर्त लागेना. त्यात आता याला राजकीय रंग लागताना दिसतो आहे. मागील आठवड्यात नगरविकास विभागाकडून सांगण्यात आले होते कि कर्मचारी […]

महापालिका कर्मचाऱ्यांच्या नशिबी फक्त वाट पाहणे! : पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न येत्या आठवड्यात सोडवू : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आश्वासन

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका कर्मचाऱ्यांच्या नशिबी फक्त वाट पाहणे! : पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न येत्या आठवड्यात सोडवू : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आश्वासन पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील प्रश्न येत्या आठवडाभरात सोडवू, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिला. अजितदादांचा शब्द म्हणजे […]

न झालेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाहीत : स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनास आदेश : विसर्जन हौदाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा

Categories
cultural PMC पुणे

न झालेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाहीत : स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनास आदेश : विसर्जन हौदाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा पुणे: गणेश उत्सव काळात या वर्षी देखील महापालिका शहरात विसर्जन हौद आणि गणेश मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. मात्र याचा नागरिकांना उपयोग होण्याऐवजी मनस्ताप सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. कहर म्हणजे  यासाठी […]

बहुमताच्या जोरावर भाजपने विरोधी पक्षांचे प्रस्ताव केले दफ्तरी दाखल :सुरक्षा रक्षकांच्या टेंडर प्रस्तावाला केला होता विरोध : विरोधी पक्षांनी फेरविचार करण्याचे दिले होते प्रस्ताव

Categories
PMC पुणे

बहुमताच्या जोरावर भाजपने विरोधी पक्षांचे प्रस्ताव केले दफ्तरी दाखल :सुरक्षा रक्षकांच्या टेंडर प्रस्तावाला केला होता विरोध : विरोधी पक्षांनी फेरविचार करण्याचे दिले होते प्रस्ताव पुणे: महापालिकेच्या सगळ्या आस्थापनांची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते. मात्र महापालिकेकडे कर्मचारी कमी असल्यामुळे महापालिका ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक नियुक्ती करते. गेली कित्येक वर्ष हे काम सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी […]

विसर्जन मिरवणुकी बाबत आबा बागुल यांनी महानगरपालिकेला दिला पर्याय : परंपरा मोडून विकास नको : कांग्रेस गटनेता आबा बागुल यांची भूमिका

Categories
cultural PMC पुणे

≈ विसर्जन मिरवणुकी बाबत  आबा बागुल यांनी महानगरपालिकेला दिला पर्याय : परंपरा मोडून विकास नको : कांग्रेस गटनेता आबा बागुल यांची भूमिका पुणे: पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक दीर्घकाळ लक्ष्मीरोड,टिळक रोड,केळकर रोड,लाल बहादुर शास्त्री रोड,अश्या विविध ठिकाणाहून या मिरवणुका वाजत गाजत सजावटीसह लकडी पुलावरून जाणाऱ्या सर्व मिरावणुकांच्या उंचीचा प्रश्न मेट्रो पुलामुळे निर्माण […]

बालवाडी सेविकांना सणासाठी पाच हजार उचल : स्थायी समितीचा निर्णय : समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC पुणे

बालवाडी सेविकांना सणासाठी पाच हजार उचल : स्थायी समितीचा निर्णय : समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षिका आणि बालवाडी सेविकांना सणासाठी पाच हजार रुपये उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रासने म्हणाले, ‘सन २०१२ पासून या कर्मचार्यांना दरवर्षी सणासाठी […]

थकबाकी असलेल्या मिळकतींना सवलत : २५ सप्टेंबरला लोक अदालतचे आयोजन : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC पुणे

थकबाकी असलेल्या मिळकतींना सवलत : २५ सप्टेंबरला लोक अदालतचे आयोजन : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती येत्या २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मिळकतकर विभागाकडील थकबाकी असलेल्या मिळकतींचा समावेश करण्यासाठी शास्ती करात सवलत देण्याच्या निर्णयाला स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत […]

अशी कुठली सकारात्मक चर्चा झाली ज्याने स्थायी समितीची नाराजी दूर झाली? : एका ही सदस्याने स्थायी समितीत बजेट बाबत अवाक्षर काढले नाही : निधीबाबत गौडबंगाल कायम

Categories
PMC पुणे

अशी कुठली सकारात्मक चर्चा झाली ज्याने स्थायी समितीची नाराजी दूर झाली? : एका ही सदस्याने स्थायी समितीत बजेट बाबत अवाक्षर काढले नाही : निधीबाबत गौडबंगाल कायम पुणे. महापालिकेत नगरसेवकांना सह यादीतील कामे करण्यासाठी 30% रक्कम उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आगामी महापालिका निवडणूक पाहता 100% बजट दिले जावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी मागील […]