Politics: pune : तीन सदस्यीय प्रभाग रचनेत नगरसेवकांचे गणित बसणार नाही: काय आहे नेमके गणित?

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

प्रभाग रचनेच्या निर्णयाचा फेरविचार करा : माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांची सरकारला मागणी पुणे:  महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने आज तीन नगरसेवकांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही रचना व्यावहारिक दृष्टया शक्य नाही, असे महापालिकेचे विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी म्हटले आहे. ही रचना एक, दोन किंवा चार प्रभागाची होऊ शकते. मात्र तीन ची नाही. […]

Mobile Tower: महापालिकेने न्यायालयात मांडली बाजू

Categories
PMC पुणे

  *मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली* महापालिकेने उच्च न्यायालयात मांडली बाजू स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली संदर्भात पुणे महापालिकेने केलेल्या अंतरिम याचिकेसह आतापर्यंत प्रलंबित असणार्या सर्व दाव्यांवर आज उच्च न्यायालयात न्यायाधीश अमजद सय्यद आणि न्यायाधीश शिवकुमार डिगे यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ प्रसाद डाके-पालकर यांनी […]

Municipal Elections: तीन सदस्यीय प्रभाग रचनेने सोपी वाट कुणाची?

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

महापालिका निवडणूक : तीन सदस्यीय प्रभाग रचना : महाविकास आघाडीसाठी सोपे वाटप मुंबई/ पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुंबई वगळता इतर ठिकाणी तीन सदस्यीय प्रभागरचनेला मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन सदस्यीय तर एकनाथ शिंदे हे चारजणांच्या प्रभागासाठी आग्रही होते. त्यातून तोडगा काढत ही प्रभागरचना तीनची ठरणार असल्याचे सांगण्यात […]

Survey : महापालिका ‘त्या’ बालकांचे करणार सर्वेक्षण

Categories
PMC पुणे

 आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता पुणे – कोरोनाच्या संसर्गामुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार  कृती गट तयार केला आहे. मुलांना आईवडील गमवावे लागले यासाठी बालकांचे सर्वेक्षण सुरू करावे अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी मुख्यसभेकडे केली होती. या प्रस्तावाला आज पुणेमहापालिकेच्या […]

Pune Metro : महापालिका ही जागा देणार मेट्रो ला

Categories
PMC पुणे

कल्याणीनगर मधील जागा पार्किंग आणि एन्ट्री-एक्झिट साठी मेट्रो ला उपलब्ध करून दिली जाणार : शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव पुणे. महाराष्ट्र मेट्रो रेल यांनी येरवडा टीपी स्किम फायनल प्लॉट क्रमांक ७०/१८ पैकी येथील सुमारे ३२६२.७५ चौमी जागेपैकी ३९७.९७ चौ.मी. जागा कल्याणीनगर स्टेशनच्या एन्ट्री- एक्झिट बांधकाम करणेसाठी दीर्घ मुदतीकरिता हस्तांतरीत करणेची मागणी पुणे महापालिकेकडे केलेली आहे. त्यानुसार ही […]

Amenity Space: भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही

Categories
PMC पुणे

अमेनिटी स्पेस चा प्रस्ताव उद्या मुख्य सभेत  चर्चेसाठी आणला जाणार नाही : महापौर मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण पुणे: अमेनिटी स्पेस दीर्घकाळासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय सर्व नागरिक व लोकप्रतिनिधींना विचारूनच घेतला जाईल, यावर आम्ही ठाम आहोत, असे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. तसेच बुधवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेसाठी आणला जाणार नाही असे पत्रकार […]

Amenity Space: पुणेकरांवरचे विघ्न टळले… असे का म्हणाले प्रशांत जगताप?

Categories
PMC पुणे

ॲमेनिटी स्पेस विक्रीप्रकरणी अखेर भाजपला सुबुद्धी : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप पुणे : पुणे महानगरपालिकेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले असून, दीर्घ मुदतीच्या कराराने १८५ ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलावा लागला आहे. हा पुणेकरांचा विजय तर आहेच, शिवाय महानगरपालिकेची […]

23 Villeges Devlopment: समाविष्ट 23 गावांबाबत नगरसेवकांनी मुख्य सभेत ही केली मागणी

Categories
PMC पुणे

समाविष्ट 23 गावांच्या सुविधेसाठी निधी द्या : सर्वपक्षीय नगरसेवकांची मुख्य सभेत मागणी पुणे : महानगपालिकेच्या हद्दीत समविष्ट झाल्यानंतर देखील २३ गावांना अद्यापही आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळत नाहीत. वारंवार मागणी करून देखील सुविधा मिळत नसल्याने ‘पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी ‘ अशा शब्दात येथील नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. या गावांमधील विकासकामांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून […]

PMC property: भवानी पेठेतील दोन मिळकती वगळून 129 मिळकतीचे करारनामे होणार नियमित

Categories
PMC पुणे

समाज विकास विभागाच्या 129 मिळकतीचे करारनामे नियमित करणार : स्थायी समितीची मान्यता :भवानी पेठेतील 2 मिळकती वगळल्या पुणे: महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत समाज विकास केंद्र, बालवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, बालभवन आदी वास्तू विविध संस्थांना चालविण्यास दिलेल्या 129 वास्तूंचे सन २००८ च्या मिळकत किंवा जागा वाटप नियमावलीनुसार करारनामे नियमित करण्यास करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची […]

PPP Road : रस्त्यांचा अशा पद्धतीने विकास करण्यास स्थायी समितीने दिली मान्यता

Categories
PMC पुणे

पीपीपी तत्वावर रस्ते विकसित करायला मान्यता : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: शहराच्या विविध भागांतील मान्य विकास आराखड्यातील डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्याच्या उद्देशाने विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. : 11 रस्ते आणि दोन उड्डाणपुलाची कामे प्रस्तावित […]