तुघलकी कारभार बंद करा! : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले

Categories
PMC पुणे

तुघलकी कारभार बंद करा! : विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले पुणे. शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित केले होते.  याचे पडसाद […]

महापालिकेने तात्काळ बदलला आपला आदेश! : ‘कारभारी’ च्या बातमीचा परिणाम : कोरोनाचे नियम पाळण्याचे महापालिकेचे आवाहन

Categories
PMC पुणे

महापालिकेने तात्काळ बदलला आपला आदेश! : ‘कारभारी’ च्या बातमीचा परिणाम : कोरोनाचे नियम पाळण्याचे महापालिकेचे आवाहन पुणे:   शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. याच दंडाच्या माध्यमातून दररोज 10 लाख रुपये वसूल करण्याचा फतवा उपायुक्त माधव जगताप यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काढला होता. याबाबत ‘कारभारी’ ने वृत्त प्रसारित […]

‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील’ अंतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण : वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

Categories
PMC पुणे

‘व्हॅक्सीनेशन ऑन व्हील’ अंतर्गत दीड लाख लोकांचे लसीकरण : वंचित घटकांसाठी महापालिकेचा उपक्रम : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती पुणे.  पुणे महानगरपालिकेने सीएसआर अंतर्गत 15 युनिट्ससह व्हॅक्सीनेशन ऑन व्हील नावाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.  झोपडपट्टी एरियात लसीकरण करण्यासाठी महापालिकेचे 10 संघ आणि सीएसआर चे 15 असे  एकूण 25 संघांनी 650 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली आहेत. […]

मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्यावी : नगरसेविका अर्चना पाटील यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्यावी : नगरसेविका अर्चना पाटील यांचा स्थायी समिती समोर प्रस्ताव पुणे.  पुणे महानगरपालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशा अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन म्हणून एक वेतन वाढ देण्यात यावी. अशी मागणी भाजपची  नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली आहे. तसा एक प्रस्ताव […]

दररोज 10 लाख दंड वसुलीचे उद्दिष्ट्य! : उपायुक्त माधव जगताप यांचा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फतवा : उद्दिष्ट्य साध्य न झाल्यास कडक कारवाई

Categories
PMC पुणे

दररोज 10 लाख दंड वसुलीचे उद्दिष्ट्य! : उपायुक्त माधव जगताप यांचा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फतवा : उद्दिष्ट्य साध्य न झाल्यास कडक कारवाई पुणे.  राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत शहरात महापालिकेने कोरोनाचे नियम ठरवून दिले आहेत. नियम न पाळल्यास दंड वसूल केला जातो. मात्र आता ही कारवाई खूपच कडक होणार आहे. नागरिकांना मात्र याचा चांगलाच फटका […]

मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली: 17 सप्टेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC पुणे

मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली 17 सप्टेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे. मोबाईल टॉवर मिळकतकर वसुली संदर्भात पुणे महापालिकेने केलेल्या इंटरिम याचिकेवर येत्या 17 सप्टेंबरला उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सईद आणि न्यायमूर्ती दिघे […]

टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न! – 1000 कोटींचा टप्पा केला पार – कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती

Categories
PMC पुणे

टॅक्स मधून महापालिकेला 1001 कोटींचे उत्पन्न! – 1000 कोटींचा टप्पा केला पार – कर संकलन प्रमुख विलास कानडे यांची माहिती पुणे. प्रॉपर्टी टॅक्स हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. टॅक्स च्या उत्पन्नातून महापालिकेच्या तिजोरीत भर पडत आहे. टॅक्स ने नुकताच 1 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. या आर्थिक वर्षात पालिकेला टॅक्स मधून 27 ऑगस्ट […]

नाव समितीच्या अध्यक्ष पदी धनराज घोगरे तर उपाध्यक्ष पदी ज्योत्स्ना एकबोटे

Categories
PMC पुणे

महापालिका नाव समिती निवडणूक अध्यक्ष पदी घोगरे तर उपाध्यक्ष पदी एकबोटे पुणे. पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीच्या अध्यक्षपदी धनराज घोगरे तर उपाध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे यांची निवड झाली. महानगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्यावतीने अध्यक्षपदासाठी घोगरे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी एकबोटे यांना संधी देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या वतीने […]

महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी – नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव

Categories
PMC पुणे

महिलांमधील कर्करोग नष्ट करण्यासाठी महापालिकेने HPV लस विकत घ्यावी – नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचा प्रस्ताव पुणे. भारतात कर्करोगामुळे सरासरी दर 8 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. ह्युमन पापिलोमा वायरस (HPV) नावाच्या विषाणू मुळे होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (cervical cancer) भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. शहरातील महिलांमधील कर्करोगाचे हे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने HPV […]

शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना! – स्थायी समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

शहरातल्या खेळाडूंसाठीही पुण्यदशम योजना!  – स्थायी समिती समोर प्रस्ताव  पुणे.  महानगरपालिका आणि पीएमपी प्रशासनाकडून शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यदशम योजना 10 रुपयांत  सुरु करण्यात आली आहे.  याद्वारे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास करता येतो.  परंतु शहरातील खेळाडूंना बालेवाडीला जाण्यात अडचणी येतात.  यामुळे पुण्यदशम  योजनेअंतर्गत बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. नुकतीच क्रीडा समितीच्या बैठकीत याला मान्यता […]