Tulajabhavani : तुळजाभवानी मातेच्या दरबारात ‘गोरमाळकर’ जपतात आपली ‘शान’

Categories
cultural social महाराष्ट्र

तुळजाभवानी मातेच्या दरबारात ‘गोरमाळकर’ जपतात आपली ‘शान’ : पुरातन काळापासून मिळतो आहे पालखी प्रदक्षिणेचा ‘मान’ तुळजापूर : एके काळी द्राक्षे आणि त्यानंतर आता सीताफळ या पिकासाठी प्रसिद्ध असलेलं गाव अशी बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावाची ओळख आहे. शिवाय तुळजाभवानी मातेच्या दरबारात विशेष मान असल्याने गोरमाळे ची ओळख सर्वदूर आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मातेच्या पालखीच्या शिडाला […]

Pune Metro : मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय : महापौर 

Categories
cultural पुणे

मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय : महापौर – महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून मेट्रो अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांच्यात बैठक पुणे: गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. […]

Theatre, Multiplex: 22 पासून नाटक, सिनेमा बघा!

Categories
Breaking News cultural PMC पुणे

22 पासून बघा नाटक, सिनेमा नाट्यगृहे, सिनेमा सुरु करण्याचे आयुक्तांचे आदेश जारी पुणे: गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद असलेली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शहरात 22 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. रसिक याचा आता आनंद घेऊ शकतील. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. : असे आहेत आयुक्तांचे आदेश १) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहे महाराष्ट्र […]

Unlock Theatre: 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरु राहणार : हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी

Categories
Breaking News cultural पुणे

22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे 50% क्षमतेने सुरू होणार : हॉटेलला रात्री 11 पर्यंत परवानगी- : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे: पुण्यात 22 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच सोमवारपासून हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल अशी माहिती पवार यांनी दिली. पालकमंत्री पवार बोलताना म्हणाले, […]

Bharatratna : महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा  : नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश 

Categories
cultural PMC social पुणे

महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी महापालिका करणार पाठपुरावा नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणीला यश पुणे: महात्मा जोतीराव फुले यांना भारत सरकार चा सर्वोच्च मानला जाणारा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी  मुख्यसभेमध्ये मागणी केली होती. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करण्या बाबत […]

Humorous Writer : मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ हरवली! विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचे निधन

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ हरवली!  विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचे निधन पुणे: आयुष्याच्या  पूर्वार्ध अन उत्तरार्धातही  साहित्यात मनसोक्त  रमणारे विनोदी  लेखक द. मा. मिरासदार यांनी शनिवारी  जगाला अलविदा केला. कथाकथनातून ग्रामीण जीवन अनोख्या शैलीत मांडणारे लेखक, वक्ता  प्रा. द. मा. मिरासदार अर्थात दादासाहेब साहित्यवर्तुळात नेहमीच लक्षवेधी लेखक  राहिले. त्यांचं आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. […]

Pune: शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा निष्ठावान नेता हरपला

Categories
cultural Political पुणे

शरद रणपिसे यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा निष्ठावान नेता हरपला  : काँग्रेस कडून श्रद्धांजली  पुणे: काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे गुरूवारी दुपारी  दु:खद निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. : 1979 ला नगरसेवक झाले १९७९ साली रणपिसे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर १९८५ ते १९९५ […]

Ganeshotsav: अनंतराव पवार महाविद्यालयाने असे केले निसर्ग संवर्धन

Categories
cultural पुणे

अनंतराव पवार महाविद्यालयाकडून गणेशमूर्तींचे संकलन : महाविद्यालय प्रशासनाची माहिती पुणे: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतरावराव पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रीगणेशमूर्तींचे संकलन करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला. : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबवला उपक्रम याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम,  खजिनदार अॅड. मोहन देशमुख,  प्राचार्य […]

Pune Ganeshotsav : गणेश उत्सवात शहरात पुणेकरांकडून एवढे निर्माल्य आणि इतक्या मूर्ती संकलित झाल्या

Categories
cultural PMC पुणे

गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो जमा झाले निर्माल्य : 1 लाखापेक्षा अधिक मूर्ती संकलित : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे: यंदाच्या गणेश उत्सवात पुणेकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव साजरा झाला. गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात 1 लाखपेक्षा अधिक […]

Pune Ganeshotsav : महापौरांनी पुणेकर आणि प्रशासनाला दिले मनःपूर्वक धन्यवाद : काय म्हणाले महापौर?

Categories
cultural पुणे

महापौरांनी  पुणेकरांचे  आभार न मानता दिले मनःपूर्वक धन्यवाद : सामाजिक भान जपले पुणे: करोना संकटाच्या सावटाखाली यंदा पुण्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडला आहे. रविवारी गणेश विसर्जनादिवशी पुणेकरांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत बाप्पाला निरोप दिला. यासाठी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका जाहीर निवेदनाद्वारे पुणेकरांचे मनापासून धन्यवाद दिले आहेत. ‘पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. मात्र, यंदाही करोनामुळे उत्सवामध्ये […]