अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण : घरेलू कामगारांना झाला फायदा : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम

Categories
पुणे महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे व आंबेडकर वसाहतीत मोफत लसीकरण : घरेलू कामगारांना झाला फायदा : सामाजिक कार्यकर्ता हेमंत बागूल यांचा उपक्रम पुणे: अण्णा भाऊ साठे वसाहत सहकारनगर २ सोबतच आंबेडकर वसाहत या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातुन आणि हेमंत  बागुल यांच्या प्रयत्नातुन मोफत लसीकरण (कोविशिल्ड) करण्यात आले. याचा घरेलू कामगार महिला,जेष्ठ नागरिक यांनी लाभ घेतला. – 200 लोकांनी […]

वर्ष झाले तरी महापालिकेला नगरसचिव मिळेना! : वर्षभरापासून पद रिक्तच : नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरता येईना

Categories
PMC पुणे

वर्ष झाले तरी महापालिकेला नगरसचिव मिळेना! : वर्षभरापासून पद रिक्तच : नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरता येईना पुणे.  नगरसचिव सुनील पारखी मागील वर्षी 30 ऑगस्ट निवृत्त झाले आहेत.  तसेच उपनगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत.  त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  तसेच ही भरती प्रक्रिया […]

दररोज दहा लाख दंड वसुलीचे तालिबानी फर्मान काढायला लावणारा म्होरक्या कोण ? : महापौर व आयुक्तांनी सूत्रधार जाहीर करावा : शहर शिवसेनेची मागणी

Categories
PMC पुणे

दररोज दहा लाख दंड वसुलीचे तालिबानी फर्मान काढायला लावणारा म्होरक्या कोण ? : महापौर व आयुक्तांनी सूत्रधार जाहीर करावा : शहर शिवसेनेची मागणी पुणे: कोरोना महामारी ही आपत्ती नाही तर मिळालेली कमाईची सुवर्णसंधी मानून अतिक्रमण प्रमुख माधव जगतापांच्या माध्यमातून रोज 10 लाख  रुपये वसुलीचे टार्गेट देणारा पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण ? पुणे मनपातील अधिकाऱ्याला पुणेकरांकडून […]

डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार

Categories
पुणे महाराष्ट्र

डॉ धनश्री वायाळ यांना महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचच्या वतीने देण्यात येतो पुरस्कार पुणे. जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा ‘महिला जीपी ऑफ द इयर पुरस्कार २०२१’ डॉ धनश्री वायाळ यांना प्रदान करण्यात आला. पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी युथ मानव अधिकार इंटरनॅशनलच्या संचालक थेरेसा मायकीएल, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सहाय्यक पोलीस […]

गुरुवारी पाणी बंद! : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा : दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र

Categories
PMC पुणे

गुरुवारी पाणी बंद! : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा    : दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र  पुणे. पर्वती जलकेंद्र, लश्कर जलकेंद्र, वडगांव जलकेंद्र, एसएनडीटी, होळकर, भामा आसखेड जलकेंद्रामध्ये गुरुवारी 2 सप्टेंबर दिवशी दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात […]

महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात राज्यात ठिकठिकाणी भाजपाची मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने : पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची महाआरती

Categories
पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात राज्यात ठिकठिकाणी भाजपाची मंदिरे उघडण्याबाबत आंदोलने : पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीची महाआरती पुणे. महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष […]

लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश : सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा

Categories
PMC पुणे

लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश : सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा पुणे: शहरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचा परिणाम महापालिकेच्या मुख्य सभेवर झाला होता. मुख्य सभा ऑनलाइनच घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा आॅनलाइन होत आहे. हे […]

सॅलिसबरी पार्क येथे पन्नाप्रमुख, कार्यकर्ता मेळावा संपन्न : नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची संकल्पना

Categories
पुणे

सॅलिसबरी पार्क येथे पन्नाप्रमुख, कार्यकर्ता मेळावा संपन्न : नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची संकल्पना पुणे. समर्थ बूथ अभियान अंतर्गत प्रभाग क्र. २८ ब मधील नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या माध्यमातून सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशी माहिती नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी दिली. पुणे […]

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका : आता भाजप काय करणार याकडे लक्ष

Categories
PMC पुणे

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब!  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका  : आता भाजप काय करणार याकडे लक्ष  पुणे : गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहरात गाजलेल्या महापालिकेच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने आता पूर्ण विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या […]

नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम महानगर विकसीत करताना आराखड्यांमध्ये सूचनांचा अंतर्भाव करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार : पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण

Categories
पुणे महाराष्ट्र

नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम महानगर विकसीत करताना आराखड्यांमध्ये सूचनांचा अंतर्भाव करावा :  उपमुख्यमंत्री अजित पवार : पुणे  महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण पुणे:  पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसीत करताना लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून येणाऱ्या सूचना निश्चितच उपयुक्त ठरतील, आराखड्याला अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा अंतर्भाव करावा, असे […]