Shivsena : pathholes : खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा

Categories
PMC Political पुणे

खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा पुणे – पुण्यातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. टिळक रोडवर मोर्चा निघणार असल्याचे कळताच याचा धसका घेत महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले. पुण्यात भाजपचे खासदार, आमदार असताना तसेच महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना शहरात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या […]

Prashant jagtap vs BJP : राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणतात : सत्ता भाजपची; दुर्दैव पुणेकरांचे

Categories
PMC Political देश/विदेश पुणे

राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप म्हणतात : सत्ता भाजपची; दुर्दैव पुणेकरांचे पुणे : महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे कोविड काळातील अपयश झाकण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी जो गुणगौरव सोहळा केला, तो एकूणच हास्यास्पद आहे. कोविड काळात सर्वसामान्य पुणेकरांचे जितके हाल झाले तितके हाल राज्यातील इतर कुठल्याही शहरातील नागरिकांचे झाले नाहीत. नागरीक आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन हॉस्पिटलच्या दारात बेडसाठी मदत याचना […]

Sharad pawar : Chandrakant patil : पवार साहेबांचा एकेरी उल्लेख अनावधानाने  : चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण 

Categories
Political पुणे

पवार साहेबांचा एकेरी उल्लेख अनावधानाने : चंद्रकांत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (sharad pawar) यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी यावर स्पष्टीकरण देत तो एकेरी उल्लेख अनावधानाने झाल्याचे […]

Amit shaha : pmc: महापालिका निवडणुकीत अमित शहा ‘पॅटर्न’

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका निवडणुकीत अमित शहा ‘पॅटर्न’ : कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचे दिले आदेश पुणे : गेल्या साडेचार मेट्रो, पाणी पुरवठा योजनेसह, पीएमपीच्या नव्या बसची खरेदी अशी अनेक महत्वपूर्ण कामे झाली आहेत. ही कामे पुणेकरांपर्यंत पोचविताना आपण एकटे निवडून येण्यापुरते न पाहता संपूर्ण पॅनेल कसा निवडून येईल, याची काळजी करा,असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील […]

sharad pawar : लूट करणाऱ्या भाजपाला खड्यासारखे बाजूला करा 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

लूट करणाऱ्या भाजपाला खड्यासारखे बाजूला करा : शरद पवार यांचे आवाहन  पुणे : केंद्राकडून (central government) कारखानदारी वाढविण्याचे धोरण दिसत नाही. कामगारांचे अधिकार संपवण्याची नवी निती येत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढताहेत, महागाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी, कामगारविरोधी धोरण आखणाऱ्या केंद्रातील भाजप (bjp)  सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजपरुपी […]

Ajit pawar : तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

….तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करता येणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका राज्यावर कोरोना, वादळे, महापूर, अतिवृष्टी, अशी संकटे येत आहेत. यात भरडलेला शेतकरी जगला पाहिजे म्हणून विकासकामांना कात्री लावून मदत करत आहोत. अर्थसंकल्प सादर करताना अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी […]

PMC : BJP : साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कमी पडू नका

Categories
Breaking News PMC Political पुणे

साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कमी पडू नका : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला आदेश पुणे : पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कुठेही कमी पडू नका. मेट्रो, पीएमपीची बस खरेदी यासारखी मोठी कामे केवळ आपल्यामुळेच झाली आहेत. महापालिकेच्या पातळीवरदेखील खूप कामे झाली आहेत. त्यामुळे […]

Mumbai corporation election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

मुंबई महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान  भाई जगताप यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. भाई जगताप यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच २८ डिसेंबर […]

sharad pawar: पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका पुणे : आम्ही अनेक सरकारं पाहिलं, राज्यविषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा. पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही.  अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात […]

Politics : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार शरद पवार यांनी दिली माहिती पुणे : आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा  हात धरत हेच […]