ATMS : Politics : 58 कोटींच्या विषयाला विरोध वाढला  : फेरविचार करण्याची मागणी 

Categories
PMC Political पुणे

58 कोटींच्या विषयाला विरोध वाढला : फेरविचार करण्याची मागणी पुणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) प्रणालीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेवर टाकण्यात आल्याने व यामध्ये विनाकारण ५७ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. माजी मुख्यमंत्र्याच्या आग्रहाखातर आणि भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याचा फायदा होणार असल्याने हा प्रस्ताव विना चर्चा मंजूर […]

Chandrakant patil : Prashant Jagtap : प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका…

Categories
Breaking News Political पुणे

प्रशांत जगताप म्हणतात; चंद्रकांतदादा पुण्याची संस्कृती बिघडवू नका… : पाटील यांच्या कार्यक्रमात तडीपार गुंडाची उपस्थिती पुणे : सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, असा प्रश्न […]

Mohan joshi : स्मार्ट सिटी योजना : नावलौकीक मोदींचे; पैसा पुणेकरांचा

Categories
PMC Political पुणे

स्मार्ट सिटी योजना : नावलौकीक मोदींचे; पैसा पुणेकरांचा – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील एका कामासाठी महापालिकेने ५८ कोटी रुपये देणे म्हणजे नांवलौकीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढवायचा आणिपैसा मात्र पुणेकरांचा खर्च करायचा असा उफराटा प्रकार आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली […]

Smart city : PMC : पुणेकरांच्या खिशावर ‘स्मार्ट’ पणे डल्ला!  : सिग्नल साठी ५८ कोटी देणार  : पुणेकर कुणाला दाखवणार लाल सिग्नल? 

Categories
PMC Political पुणे

पुणेकरांच्या खिशावर ‘स्मार्ट’ पणे डल्ला! : सिग्नल साठी ५८ कोटी देणार : पुणेकर कुणाला दाखवणार लाल सिग्नल? पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची अडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा (एटीएमएस) पुढील पाच वर्षांसाठी ५७ कोटी ९४ लाख रुपये (कर अतिरिक्त) परिचालन व देखभाल खर्च करण्याच्या निविदेस आज स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी […]

Sanjay Raut : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक  : एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी संजय राऊत आक्रमक : एसआयटीमार्फत चौकशीची मागणी मुंबई- मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी घटनेचा साक्षीदार प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या धाडसत्राचे धागेदोरे मुंबईतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ […]

PMC election : Nana patole : पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे – आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करुन पूर्वीप्रमाणे पुणे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी झंझावती पुणे दौरा करुन विविध भागातील कार्यकर्त्यांशी संवाद […]

Nana patole : सामाजिक ऐक्य तोडण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही : नाना पटोले

Categories
Political पुणे महाराष्ट्र

सामाजिक ऐक्य तोडण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे : देशातील सामाजिक ऐक्य तोडू पाहाणाऱ्या शक्ती अलिकडे डोके वर काढू पाहात आहेत पण हे प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांच्या सत्कारानिमित्त बोलताना काढले. बिशप थॉमस डाबरे यांच्या ७६ व्या […]

Chandrakant patil : मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील : मनसे सोबत युती बाबत पाटील यांची भुमिका पुणे : महापलिका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष बाह्य सरसावून कामास लागले आहेत. दरम्यान येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा वावड्या उठल्या होत्या. राज ठाकरे यांनी त्याबाबत संकेत दिले होते.शिवाय […]

Ajit Pawar : पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर मी उठून जाईन  : अजित पवार पत्रकारांवर चिडले 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुन्हा जर हा प्रश्न विचारला तर मी उठून जाईन : अजित पवार पत्रकारांवर चिडले पुणे : पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत एरवी शांत आणि संयमी असणारे अजित पवार  ( Ajit Pawar) आज भर पत्रकार परिषदेत खवळल्याचे पहायला मिळाले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विषयी  विचारलेल्या एका प्रश्नावरून हा सर्व प्रकार घडला. नो कमेंट्स (No Comments) असे म्हणत पुन्हा […]

Pune : NCP : सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध

Categories
Political पुणे महाराष्ट्र

सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्या आणि अजितदादांच्या नातेवाईकांच्या कंपन्या व कार्यालयांवर इन्कम टॅक्सने टाकलेले छापे हे केंद्रातील सत्ताधारी भाजपचे कारस्थान आहे. केवळ प्रतिमा मलीन करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असलेल्या भाजपच्या या कृतीचा गुरुवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. पक्षाच्या कार्यकारिणीत हा […]