MPCC GS : कॉंग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी पुण्यातून दोन नेत्यांना संधी 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

कॉंग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी पुण्यातून दोन नेत्यांना संधी : संजय बालगुडे आणि अरविंद शिंदे यांना दिले पद पुणे: कॉंग्रेस च्या प्रदेश अध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी लागल्यापासून पार्टीत बरेच बदल केले आहेत. राज्यात जसे बदल केले होते तसेच पुण्यातही बदल करण्यात आले होते. काही  दिवसांपूर्वी पुण्याच्या शहर अध्यक्ष पदी पुन्हा एकदा रमेश बागवे […]

Democracy : लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे

Categories
Political पुणे

लोकशाहीच्या रक्षणाकरिता काँग्रेस पक्षातर्फे पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीला साकडे : मोदी  सरकारचा निषेध                                            पुणे:  केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या निषेधार्थ व देशाची लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी येथे ‘‘दार उघड बया, दार उघड’’ हा कार्यक्रम घेऊन देवीला साकडे घातले. ११ […]

Amazon Fraud : अमेज़न घोटाले में 8,500 करोड़ रुपये का भ्रष्टाचार : बीजेपी का पर्दापाश करें : महाराष्ट्र के कांग्रेस प्रभारी एचके पाटिल के निर्देश

Categories
Political पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

 अमेज़न घोटाले में 8,500 करोड़ रुपये का भ्रष्टाचार  : बीजेपी का पर्दापाश करें  : महाराष्ट्र के कांग्रेस प्रभारी एचके पाटिल के निर्देश  पुणे: अखिल भारतीय कांग्रेस के महासचिव एचके पाटिल ने भाजपा केंद्र सरकार से अमेज़ॅन घोटाले में 8,500 करोड़ रुपये के भ्रष्टाचार का पर्दाफाश करने और आगामी महानगरपालिका चुनाव में भारी जीत की अपील […]

School open : विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद : राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांचे वाढवले मनोबल

Categories
PMC Political पुणे

हुर्रे…! शाळा सुरु झाली..! :विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आनंद : राष्ट्रवादीने विद्यार्थ्यांचे वाढवले मनोबल पुणे:  आज कोविडच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा पुन्हा एकदा १८ महिन्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयात आगमन झाले. जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाने कधी नव्हते एवढा काळ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले, परंतु आता पुन्हा नव्या उमेदीने शाळा सुरू होताय तर मग या विद्यार्थ्यांचा उत्साह […]

School Opening : राष्ट्रवादी काँग्रेस उद्या शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस उद्या  शाळा प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे करणार स्वागत : प्रवक्ते अंकुश काकडे यांची माहिती पुणे : कोरोनाचा जोर कमी होत असल्याने  राज्य सरकारने राज्य भरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले नव्हते. अखेर शनिवारी आयुक्तांनी आदेश काढले. त्यामुळे उद्यापासून 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात […]

Sharad Pawar: Nitin Gadkari: ये गडकरी साहब की कृपा है : शरद पवार नेमके काय म्हणाले नितीन गडकरी बद्दल

Categories
Political महाराष्ट्र

लोकप्रतिनिधी सत्तेचा विनियोग देश उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे नितीन गडकरी : शरद पवार यांनी केले गडकरींचे कौतुक अहमदनगर : एक लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हाती आल्यानंतर त्या सत्तेचा विनियोग एकदंर देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचे उत्तम उदाहरण गडकरी साहेबांनी दाखवले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी संसदेत पाहतो की, गडकरी यांच्याकडे येणारा […]

Gandhiji And Shastriji : लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Categories
Political पुणे

 लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुणे : अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे महात्माजी गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी ही दोन्ही व्यक्तिमत्वे आमच्या अंतःकरणातील असून जीवनाचा भाग झाली आहेत, त्यांना स्मरून देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो,अशी प्रतिज्ञा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब […]

OBC Reservation: राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा: योगेश टिळेकर

Categories
Political महाराष्ट्र

राज्य मागासवर्ग आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा :भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांची मागणी पुणे: ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक असलेला इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगाला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे हे काम अजूनही सुरू झालेले नाही. राज्य सरकारने आयोगाला तातडीने निधी उपलब्ध […]

Farmers Protest Support: केंद्र सरकार विरोधात सर्व भाजपेतर पक्षांची पुण्यात एकजूट

Categories
Political देश/विदेश पुणे

केंद्र सरकार विरोधात सर्व भाजपेतर पक्षांची पुण्यात एकजूट : कृषी कायदे मागे घेण्याची मागणी पुणे:  ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांचा पुतळा येथे देश पातळीवरील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या या मागणीसाठी विविध पक्ष आणि संघटना यांनी एकजूट केली होती. : वेगवेगळ्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला  तिरंगी झेंड्यावरील घड्याळ […]

Taljai project: पाचगाव पर्वती आणि तळजाई विकास प्रकल्प क्षेत्र भिन्न

Categories
PMC Political पुणे

पाचगाव पर्वती आणि तळजाई विकास प्रकल्प क्षेत्र भिन्न : तळजाई विकास प्रकल्पास अद्याप मान्यता नसल्यामुळे कोणतेच काम सुरू नाही : प्रकल्प आर्किटेक्ट ची माहिती पुणे: पुणे महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित तळजाई विकास प्रकल्पाला पूर्ण माहिती न घेताच केला जाणारा विरोध हा दुर्दैवी असून, त्यांच्या या भूमिकेमुळे या नियोजित प्रकल्पाचा प्रोजेक्टर आर्किटेक्ट म्हणून मला दु:ख झाले आहे. पर्यावरणप्रेमी […]