Amenity Space: पुणेकरांवरचे विघ्न टळले… असे का म्हणाले प्रशांत जगताप?

Categories
PMC पुणे

ॲमेनिटी स्पेस विक्रीप्रकरणी अखेर भाजपला सुबुद्धी : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप पुणे : पुणे महानगरपालिकेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या सत्ताधारी भाजपला अखेर पुणेकरांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधासमोर झुकावे लागले असून, दीर्घ मुदतीच्या कराराने १८५ ॲमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलावा लागला आहे. हा पुणेकरांचा विजय तर आहेच, शिवाय महानगरपालिकेची […]

23 Villeges Devlopment: समाविष्ट 23 गावांबाबत नगरसेवकांनी मुख्य सभेत ही केली मागणी

Categories
PMC पुणे

समाविष्ट 23 गावांच्या सुविधेसाठी निधी द्या : सर्वपक्षीय नगरसेवकांची मुख्य सभेत मागणी पुणे : महानगपालिकेच्या हद्दीत समविष्ट झाल्यानंतर देखील २३ गावांना अद्यापही आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळत नाहीत. वारंवार मागणी करून देखील सुविधा मिळत नसल्याने ‘पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी ‘ अशा शब्दात येथील नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. या गावांमधील विकासकामांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून […]

PMC property: भवानी पेठेतील दोन मिळकती वगळून 129 मिळकतीचे करारनामे होणार नियमित

Categories
PMC पुणे

समाज विकास विभागाच्या 129 मिळकतीचे करारनामे नियमित करणार : स्थायी समितीची मान्यता :भवानी पेठेतील 2 मिळकती वगळल्या पुणे: महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत समाज विकास केंद्र, बालवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, बालभवन आदी वास्तू विविध संस्थांना चालविण्यास दिलेल्या 129 वास्तूंचे सन २००८ च्या मिळकत किंवा जागा वाटप नियमावलीनुसार करारनामे नियमित करण्यास करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची […]

PPP Road : रस्त्यांचा अशा पद्धतीने विकास करण्यास स्थायी समितीने दिली मान्यता

Categories
PMC पुणे

पीपीपी तत्वावर रस्ते विकसित करायला मान्यता : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: शहराच्या विविध भागांतील मान्य विकास आराखड्यातील डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्याच्या उद्देशाने विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. : 11 रस्ते आणि दोन उड्डाणपुलाची कामे प्रस्तावित […]

Mulshi Dam : मुळशी धरणातून पुण्याला 5 टीएमसी पाणी देण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हे केले वक्तव्य

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

पुणे शहराला लवकरच ५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आश्वासन  पुणे:   मुळशी तालुक्यातील धरण हे टाटा कंपनीचे असून त्यावर या कंपनीच्या वतीने विज निर्मिती केली जाते; परंतु पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता विविध माध्यमातून विज निर्मिती केली जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासन टाटा कंपनीला ५ टीएमसी पाण्याच्या मोबदल्यात तेवढी […]

Flyover : उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरून श्रेयवादाची लढाई : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी हा केला दावा

Categories
PMC पुणे

उड्डाणपुलाच्या कामासाठी सुप्रियाताई आणि अजित दादांचे महत्वाचे योगदान    : महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचा दावा    पुणे: सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड या दोन्ही उड्डाणपुलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. असे भाजपने जाहीर केले आहे. मात्र हे करताना या पुलाच्या कामासाठी सुप्रियाताई आणि अजित दादांचे महत्वाचे […]

PMC Standing Committee: स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय

Categories
PMC पुणे

बाणेर कोविड रुग्णालयाला मुदतवाढ : स्थायी समितीत मंजुरी सध्या शहरात असलेला कोरोनाचा प्रादूर्भाव आणि संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने बाणेर-बालेवाडीत उभारलेले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल चालविण्यासाठी डॉक्टर भिसे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. रासने म्हणाले, ‘बाणेर-बालेवाडीत महापालिकेने उभारलेले कोविड हॉस्पिटल […]

Pune Ganeshotsav : गणेश उत्सवात शहरात पुणेकरांकडून एवढे निर्माल्य आणि इतक्या मूर्ती संकलित झाल्या

Categories
cultural PMC पुणे

गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो जमा झाले निर्माल्य : 1 लाखापेक्षा अधिक मूर्ती संकलित : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे: यंदाच्या गणेश उत्सवात पुणेकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव साजरा झाला. गणेशोत्सवात २ लाख ९२ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाले. तर मूर्ती संकलन केंद्रात 1 लाखपेक्षा अधिक […]

Flyover : पुणे शहरातील या दोन महत्वाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Categories
PMC पुणे

सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड उड्डाणपुलाचे चे भूमिपूजन 24 ला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार भूमिपूजन पुणे: शहरात वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे. त्यात सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड तर नेहमीच रहदारीने गजबजलेले. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावर उड्डाणपूल करणे प्रस्तावित आहे. सिंहगड रोडचा उड्डाणपूल महापालिका करणार आहे. तर कात्रज कोंढवा […]

Agitation : … म्हणून उरुळी देवाची चे नागरिक करणार कचरा डेपो बंद आंदोलन

Categories
PMC पुणे

टॅक्स आकारणी च्या विरोधात उरुळी देवाची चे नागरिक आक्रमक : करणार कचरा बंद डेपो आंदोलन : उरुळी देवाची विकास संघाचा महापालिकेला इशारा पुणे: राज्य सरकारने समाविष्ट केलेल्या 11 गावामध्ये उरुळी देवाची गावाचा समावेश आहे. मात्र गावात अजूनही पुरेशा मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र त्यांच्याकडून टॅक्स वसूल केला जातो. याबाबत आता गावातील लोक आक्रमक झाले […]