अतिक्रमण कारवाई थांबवा! : महापौरांचे प्रशासनाला आदेश : पथारी व्यवसायिकांचे महापालिकेपुढे निदर्शने

Categories
PMC पुणे

अतिक्रमण कारवाई थांबवा! : महापौरांचे प्रशासनाला आदेश : पथारी व्यवसायिकांचे महापालिकेपुढे निदर्शने पुणे: कोरोनामुळे पथारी व्यावसायिक अडचणीत सापडले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे.  दुकाने सील केले जात असल्याच्या विरोधात पथारी व्यावसायिकांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेपुढे निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. सणासुदीचे दिवस असल्याने सध्या अतिक्रमण कारवाई थांबवा. […]

समाविष्ट 34 गावांना शहरी गरीब योजनेचा लाभ! : महापालिका प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय : महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

समाविष्ट 34 गावांतील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा लाभ! : महापालिका प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय : महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव पुणे. महापालिका हद्दीत दोन टप्प्यात आसपासच्या 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे, हे महापालिका प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यातच नगरसेवक गावात सुविधा देण्याची मागणी करत आहेत. या गावातील लोकांना […]

राज्यशासना कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास परत पाठवा : पुणे महापालिका अभियंता संघाची आयुक्तांना मागणी : काम बंद आंदोलनाचा इशारा

Categories
PMC पुणे

राज्यशासना कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या उप अभियंत्यास परत पाठवा : पुणे महापालिका अभियंता संघाची आयुक्तांना मागणी : काम बंद आंदोलनाचा इशारा पुणे: राज्य सरकार कडील जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता वर्ग २ या पदावरील अभियंता संवर्गातील सेवकाला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रतिनियुक्तीने पाठविण्यात आले आहे. त्यांना पुणे महापालिकेत सामावून घेण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकाराचा अभियंता संघानेतीव्र निषेध व्यक्त केला आहे. […]

ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय : चंद्रकांत पाटील यांचा घणाघात : नऱ्हे गावातील महिलांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम

Categories
PMC पुणे

ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय :  चंद्रकांत पाटील यांचा घणाघात : नऱ्हे गावातील महिलांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मोक्याच्या जागा हडपण्यासाठी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचा घणाघात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव  तापकीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून […]

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ ! : पुणे शहराला मिळाला बहुमान : महापौरांचे सर्वत्र अभिनंदन

Categories
PMC पुणे

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ ! : पुणे शहराला मिळाला बहुमान : महापौरांचे सर्वत्र अभिनंदन पुणे: अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच महापौर मोहोळ यांना परिषदेकडून प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल महापौर मोहोळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. : […]

समाविष्ट 34 गावासाठी महापालिकेला जीएसटीचा 27 कोटींचा अतिरिक्त हिस्सा! : महापालिकेचा राज्य सरकारला प्रस्ताव सादर : जीएसटी पोटी आता मनपाला प्रति महा मिळणार 192 कोटी

Categories
PMC पुणे

 समाविष्ट 34 गावासाठी महापालिकेला जीएसटीचा 27 कोटींचा अतिरिक्त  हिस्सा! : महापालिकेचा राज्य सरकारला प्रस्ताव सादर : जीएसटी पोटी आता मनपाला प्रति महा मिळणार 192 कोटी पुणे: महापालिकेला राज्य सरकार कडून जीएसटी पोटी अनुदान दिले जाते. यातून महापालिकेला विकास कामे करण्यास मदत होते. सद्यस्थितीत महापालिकेला राज्य सरकार कडून 165 कोटींचे अनुदान मिळते. मात्र आता महापालिका हद्दीत […]

71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न : प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर : एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न

Categories
PMC पुणे

71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न : प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर : एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न पुणे: महापालिकेची निवडणूक समीप येत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कसून तयारी चालवली आहे. सर्वच पक्षांनी पंचवार्षिक मध्ये काय कामे केली, याचा लेखाजोखा परिवर्तन संस्थेने मांडला आहे. संस्थेच्या अहवालानुसार […]

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश : कोरोनामुळे निधन झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ नियुक्तीची कार्यवाही करा

Categories
PMC पुणे

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांचे निर्देश : कोरोनामुळे निधन झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ नियुक्तीची कार्यवाही करा पुणे:  ‘कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘कोरोनामुक्त वार्ड’ करा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी महापालिकेला दिले. विधान […]

‘टेंडर’ जगतापांचा पुणेकरांना ताप : भाजपचा राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्यावर पलटवार

Categories
PMC पुणे

 ‘टेंडर’ जगतापांचा पुणेकरांना ताप : भाजपचा राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्यावर पलटवार पुणे: महानगरपालिकेतील प्रत्येक विकास प्रस्तावाला विरोध करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रशांत जगताप राबवत आहेत. पुणेकरांच्या विकासाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोठा ताप ठरत आहेत, अशी टीका भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळिक आणि महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. […]

सत्ताधारी भाजपने महापालिकेतील संस्कृतीच बदलून टाकली : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

Categories
PMC पुणे

सत्ताधारी भाजपने महापालिकेतील संस्कृतीच बदलून टाकली : राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुण्याच्या कोथरूडमधून आमदार झाल्यापासून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेतील संस्कृतीच बदलून टाकली आहे. मनमानी कारभार, पाशवी बहुमताच्या जोरावर स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी शेकडो कोटींच्या टेंडर्सना मंजुरी आणि पुणेकरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेच काम भाजपकडून सुरू […]