Spread the love

आज पुण्यात नवे २८४६ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल २८४६रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा २४०३०  झाला आहे.

आज पुण्यात ५५२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २६१  वर गेली आहे.

 

– दिवसभरात २८४६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ५५२१ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 0७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0३. एकूण ११ मृत्यू.

– ३०१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६४४३४१

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-२४०३०

– एकूण मृत्यू – ९२६१

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६११०५०

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १११२९

Leave a Reply