Spread the love

आज पुण्यात नवे ४१३६ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ४१३६  रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा ४११७३   झाला आहे.

आज पुण्यात ७४१०  जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २१४  वर गेली आहे.

 

– दिवसभरात ४१३६  पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ७४१० रुग्णांना  डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 0५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 0४. एकूण ९ मृत्यू.

– ३६८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६२४६८४

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४११७३

– एकूण मृत्यू -९२१४

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५७४२९७

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२८१६

Leave a Reply