Balewadi Ground : Amol Balwadkar : बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान  : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात 

Categories
Breaking News PMC Political Sport पुणे

बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात पुणे : बालेवाडी हाय स्ट्रिट येथील स.नं.१७ मध्ये मुलांसाठी व नागरीकांकरीता लवकरच बाणेर-बालेवाडी परिसरातील सर्वात मोठे खुले मैदान उपलब्ध होणार आहे. 7 एकर जागेवर हे भव्य मैदान उभारले जाईल. मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती नगरसेवक […]

BBSM Society Full Peach Day- Night Cricket Tournament 2022 : पुरुष गटात याश्विन आनंद तर महिला गटात सारथी सोसायटी विजयी संघ ठरले 

Categories
Political Sport पुणे

पुरुष गटात याश्विन आनंद तर महिला गटात सारथी सोसायटी विजयी संघ ठरले : बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ पुणे : बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते . या […]

Cricket Tournament : Baner : बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा 

Categories
Political Sport पुणे

बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा पुणे : बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ७० पुरुष व ५ महिला सोसयटी मधील संघांनी सहभाग घेतला. एकुण ७७० पुरुष व ५५ महिला खेळाडु सहभागी झाले आहेत. […]

Virat Kohli : Test Captaincy : विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडलं

Categories
Breaking News Sport देश/विदेश

विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडलं : भावनिक पत्र लिहून मन मोकळं केलं! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले.भारतीय संघानं या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती, परंतु पुढील दोन्ही कसोटींत आफ्रिकेनं दमदार कमबॅक करून मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने ट्वेंटी-२० […]

Mr. Pune : तौसिफ़ मोमीन मी पुणे 2021 चा मानकरी

Categories
Sport पुणे लाइफस्टाइल

तौसिफ मोमिन मि. पुणे २०२१ चा मानकरी : उपविजेता मिथुन ठाकूर, बेस्ट पोझर ज्ञानेश्वर सोनवणे, मेन्स फिजीक विजेता ख्रिस जॉन पुणे : फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स पुणे यांच्या वतीने व माय फिटनेस व चिदानंद प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने झालेल्या मि पुणे २०२१ चा किताब तौसिफ मोमिन याने पटकावला, तर मेन्स फिजीकचा विजेता ख्रिस जॉन […]

Football Tournament : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजचा व्दितीय क्रमांक

Categories
Sport पुणे

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेजचा व्दितीय क्रमांक पुणे : डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सिंहगड वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये २८ महाविद्यालयाचे संघ […]

Amol Balwadkar : उपोषण करणाऱ्या खेळाडूंची नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली भेट

Categories
Sport पुणे महाराष्ट्र

उपोषण करणाऱ्या खेळाडूंची नगरसेवक अमोल बालवडकर यांनी घेतली भेट पुणे : राज्य शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना राज्यशासन अजूनही नोकरीचे आश्वासन देऊन ते पाळत नसल्यामुळे बालेवाडी म्हाळुंगे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी कालपासून आमरण उपोषण चालू केले आहे. सदर ठिकाणी नगरसेवक अमोल बालवडकर […]

National Judo Tournament : यवतमालच्या वेदांतची सुवर्ण पदकला गवसणी

Categories
Sport पुणे महाराष्ट्र

यवतमालच्या वेदांतची सुवर्ण पदकला गवसणी पुणे: चंदिगड येथे आयोजित सब जूनियर (१२ ते १५ ) गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. यवतमालच्या वेदांतने ३० किलोखलील गटात उत्कृष्ट खेळ करीत पंजाब, दिल्लीच्या खेळाडूंना सहज पराभूत करीत सुवर्ण पदक पटकावले.   ज्युदो फेडरेशनच ऑफ […]

National Judo tournament : राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णासह सात पदके

Categories
Sport पुणे महाराष्ट्र

राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णासह सात पदके : श्रद्धा चोपडेची भारतीय ज्यूदो संघात निवड पुणे: चंदिगड येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट गटाच्या ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि 3 कांस्य पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. कोरोना पश्चात पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ज्यूदो खेळाडूंचा अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून खेळाडूंची संख्या […]

T20 world cup : Afghanistan vs New zealand : का जिंकणे गरजेचे आहे अफगाणिस्तान?

Categories
Breaking News Sport देश/विदेश

का जिंकणे गरजेचे आहे अफगाणिस्तान? : अफगाणिस्तानच्या विजयासाठी भारतीयांचे देव पाण्यात! दुबई : भारतीय संघानं (Team India) स्कॉटलंडविरोधात उत्तम खेळ खेळत टी २० विश्वचषत स्पर्धेच्या सेमीफायनल (Semifinal) मध्ये प्रवेशाची आपली आशा कायम ठेवली आहे. भारतानं स्कॉटलंडच्या गोलदांजांचा धुव्वा उडवत आपला नेट रनरेट मजबूत केला आहे. भारतानं नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना मागे सोजलं […]