मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ : शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांची माहिती : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

Categories
PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ : शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांची माहिती : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. आयोगाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळेल अशी माहिती शिवसेना […]

गणेश उत्सवात फिरत्या विसर्जन हौदासाठी महापालिका खर्च करणार सव्वा कोटी : खर्च वाढता वाढे : स्थायी समिती समोर प्रस्ताव

Categories
PMC पुणे

गणेश उत्सवात फिरत्या विसर्जन हौदासाठी महापालिका खर्च करणार सव्वा कोटी : खर्च वाढता वाढे : स्थायी समिती समोर प्रस्ताव पुणे: आगामी दोन दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे. दरवर्षी प्रमाणे महापालिका त्या तयारीत आहे. मात्र या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. या वर्षी देखील महापालिका शहरात विसर्जन हौद आणि गणेश मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून देणार […]

गणपती विसर्जन होईपर्यंत लकडी पूलावरील मेट्रो पुलाचे काम बंद ठेवणार : महापौर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक : महापौरांचे मुख्य सभेत आश्वासन

Categories
PMC पुणे

 गणपती विसर्जन होईपर्यंत लकडी पूलावरील मेट्रो पुलाचे काम बंद ठेवणार : महापौर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक : महापौरांचे मुख्य सभेत आश्वासन पुणे. पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्वस मोठया उत्साहात साजरा होतो. या उत्सवास १२५ हून अधिक वर्ष झाले असून ही परंपरा पुणेकर मनोभावाने जपत आहेत. पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो […]

समाविष्ट गावांना पाणी द्या : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मुख्य सभेत मागणी : नगरसेवक गणेश ढोरे यांचे सभागृहात कावड घेऊन आंदोलन

Categories
PMC पुणे

समाविष्ट गावांना पाणी द्या : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मुख्य सभेत मागणी : नगरसेवक गणेश ढोरे यांचे सभागृहात कावड घेऊन आंदोलन पुणे. महापालिका हद्दीत राज्य सरकारच्या निर्देशानुसार 34 गावांचा समावेश केला आहे. मात्र या गावांना मूलभूत सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होताना दिसते. या गावांना पाण्याची सुविधा देताना देखील अडचणी येत आहेत. त्यामुळे बुधवारच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी […]

PCPNDT सेल चे विकेंद्रीकरण करण्याच्या तयारीत महापालिका! : केंद्र व राज्याचा नियम डावलला जाणार : क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाईचा उडू शकतो बोजवारा

Categories
PMC पुणे

PCPNDT सेल चे विकेंद्रीकरण करण्याच्या तयारीत महापालिका! : केंद्र व राज्याचा नियम डावलला जाणार : क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाईचा उडू शकतो बोजवारा पुणे: प्रशिक्षित डॉक्टरांकडून मुद्दामहून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या किंवा लपूनछपून केलेल्या कृती उघड करून त्यांच्या विरुद्ध कायद्याअंतर्गत कारवाई करणेकरिता मध्यवर्ती PCPNDT CELL ची आवश्यकता असते. केंद्र आणि राज्य सरकार ने हा सेल महापालिकेतच […]

महापालिकेची मुख्यसभा आॅफलाइन घ्यायला सरकारची परवानगी : 50% उपस्थितीची ठेवली अट : कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार

Categories
PMC पुणे

 महापालिकेची मुख्यसभा आॅफलाइन घ्यायला सरकारची परवानगी : 50% उपस्थितीची ठेवली अट : कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार पुणे: शहरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचा परिणाम महापालिकेच्या मुख्य सभेवर झाला होता. मुख्य सभा ऑनलाइनच घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा आॅनलाइन होत आहे. हे निर्बंध हटविण्याचे […]

महापालिकेचा एव्हिएशन गॅलरी प्रकल्प लवकरच नागरिकांसाठी खुला! : 10 ते 25 रुपयांपर्यंत आकारले जाणार तिकीट : नागरिकांना, विमानाचे व विमान उदयोगाची माहिती होणार

Categories
PMC पुणे

महापालिकेचा एव्हिएशन गॅलरी प्रकल्प लवकरच नागरिकांसाठी खुला! : 10 ते 25 रुपयांपर्यंत आकारले जाणार तिकीट : नागरिकांना, विमानाचे व विमान उदयोगाची माहिती होणार पुणे: महापालिकेच्या वतीने शहरात एव्हिएशन गॅलरी प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना विमानाचे व विमान उदयोगाची माहिती होणार आहे. हा प्रकल्प लवकरच नागरिक आणि पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र […]

131 समाजमंदिरे 30 वर्ष कालावधीसाठी कराराने देणार महापालिका – समाज मंदिर विनियोगासाठी महापालिका प्रशासनाचे धोरण तयार : संयुक्त प्रकल्प म्हणून चालवण्यास देणार

Categories
PMC पुणे

131 समाजमंदिरे 30 वर्ष कालावधीसाठी कराराने देणार महापालिका – समाज मंदिर विनियोगासाठी महापालिका प्रशासनाचे  धोरण  तयार : संयुक्त प्रकल्प म्हणून चालवण्यास देणार पुणे. महापालिका समाज विकास विभागाच्या मालकीची शहरात विविध ठिकाणी समाज मंदिरे शिवाय समाज विकास केंद्रे आहेत. हे सर्व नाममात्र रकमेने भाडे करारावर देण्यात आले आहेत. यात महापालिकेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. […]

प्रशासनाचा विरोध करत स्थायी समिती तहकूब : जास्तीत जास्त कामे लावण्याची सदस्यांची मागणी : प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप

Categories
PMC पुणे

प्रशासनाचा विरोध करत स्थायी समिती तहकूब : जास्तीत जास्त कामे लावण्याची सदस्यांची मागणी : प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप पुणे. महापालिकेत नगरसेवकांना सह यादीतील कामे करण्यासाठी 30% रक्कम उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आगामी महापालिका निवडणूक पाहता 100% बजट दिले जावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. मात्र प्रशासन सहकार्य करत नाही असा आरोप […]

महापालिकेत उदंड जाहले कंत्राटी कर्मचारी! : जबाबदारी निश्चित करता येईना : महापालिकेच्या कामकाजावर परिणाम

Categories
PMC पुणे

महापालिकेत उदंड जाहले कंत्राटी कर्मचारी! : जबाबदारी निश्चित करता येईना : महापालिकेच्या कामकाजावर परिणाम पुणे: राज्य सरकारने 2012 सालापासून महापालिकेत कायमस्वरूपी नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला ठेकेदाराचे कर्मचारी घ्यावे लागत आहेत. मात्र त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कारण या कर्मचाऱ्यांवर महापालिकेला […]