मिळकत वाटप नियमावली 2008 मध्ये महापालिका करणार सुधारणा! : 5 लोकांची समिती गठीत : 30 सप्टेंबर पर्यंत प्रारूप तयार करण्याचे निर्देश

Categories
PMC पुणे

मिळकत वाटप नियमावली 2008 मध्ये महापालिका करणार सुधारणा! : 5 लोकांची समिती गठीत : 30 सप्टेंबर पर्यंत प्रारूप तयार करण्याचे निर्देश पुणे: महापालिकेच्या मोकळ्या जागा, बांधीव मिळकती, अल्प शिवाय दीर्घ मुदतीने भाडे तत्वावर दिल्या जातात. त्यासाठी महापालिका मिळकत वाटप नियमावली 2008 चा आधार घेतला जातो. मात्र या नियमावलीत महापालिका सुधारणा करणार आहे. गेल्या 12 वर्षात […]

मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढ : स्थायी समिती ने दिली मंजुरी

Categories
PMC पुणे

मनपा शाळेत शिकलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक वेतन वाढ :  स्थायी समिती ने दिली मंजुरी पुणे.  पुणे महानगरपालिकेमधील ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुणे महानगरपालिकेच्याच शाळेमध्ये केलेले आहे, अशा अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन म्हणून एक वेतन वाढ देण्यात यावी. अशी मागणी भाजपची  नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली होती. तसा एक प्रस्ताव त्यांनी स्थायी […]

विविध मागण्यांसाठी मनपा सुरक्षारक्षकांचे आंदोलन : कामगार नेते सुनिल शिंदे नी केले नेतृत्व : कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या मांडल्या मागण्या

Categories
PMC पुणे

विविध मागण्यांसाठी मनपा सुरक्षारक्षकांचे आंदोलन : कामगार नेते सुनिल शिंदे नी केले नेतृत्व : कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या मांडल्या मागण्या पुणे. पुणे मनपा मधे काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने आंदोलन आज मनपाच्या मुख्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनात  मनपा मधे काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या मांडण्यात […]

स्मार्ट सिटी ला ४० कोटीचा निधी : स्थायी समिती ने दिली मान्यता : अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Categories
PMC पुणे

स्मार्ट सिटी ला ४० कोटीचा निधी!  : स्थायी समिती ने दिली मान्यता : अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे: केंद्र व राज्य सरकारचा निधी प्राप्त झाला तरी गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटीला ४० कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव प्रलंबीत होता. आज अखेर यास स्थायी समितीने मान्यता दिली. तरीही अजून ३२ कोटी रुपये देण्यासाठी महापालिकेला निधी […]

सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या सुरक्षेचा ठेका बदलला! : भाजपच्या एका आमदाराकडून काम काढून दुसऱ्या आमदाराच्या कंपनीला दिले काम : 41 कोटींच्या टेंडर ला स्थायी समितीची मान्यता

Categories
PMC पुणे

सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या सुरक्षेचा ठेका बदलला! : भाजपच्या एका आमदाराकडून काम काढून दुसऱ्या आमदाराच्या कंपनीला दिले काम : 41 कोटींच्या टेंडर ला स्थायी समितीची मान्यता पुणे: महापालिकेच्या सगळ्या आस्थापनांची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते. मात्र महापालिकेकडे कर्मचारी कमी असल्यामुळे महापालिका ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक नियुक्ती करते. गेली कित्येक वर्ष हे काम सैनिक इंटेलिजन्स अँड […]

वर्ष झाले तरी महापालिकेला नगरसचिव मिळेना! : वर्षभरापासून पद रिक्तच : नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरता येईना

Categories
PMC पुणे

वर्ष झाले तरी महापालिकेला नगरसचिव मिळेना! : वर्षभरापासून पद रिक्तच : नगरसचिव नसल्याने उपनगरसचिव पद देखील भरता येईना पुणे.  नगरसचिव सुनील पारखी मागील वर्षी 30 ऑगस्ट निवृत्त झाले आहेत.  तसेच उपनगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत.  त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती.  तसेच ही भरती प्रक्रिया […]

दररोज दहा लाख दंड वसुलीचे तालिबानी फर्मान काढायला लावणारा म्होरक्या कोण ? : महापौर व आयुक्तांनी सूत्रधार जाहीर करावा : शहर शिवसेनेची मागणी

Categories
PMC पुणे

दररोज दहा लाख दंड वसुलीचे तालिबानी फर्मान काढायला लावणारा म्होरक्या कोण ? : महापौर व आयुक्तांनी सूत्रधार जाहीर करावा : शहर शिवसेनेची मागणी पुणे: कोरोना महामारी ही आपत्ती नाही तर मिळालेली कमाईची सुवर्णसंधी मानून अतिक्रमण प्रमुख माधव जगतापांच्या माध्यमातून रोज 10 लाख  रुपये वसुलीचे टार्गेट देणारा पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण ? पुणे मनपातील अधिकाऱ्याला पुणेकरांकडून […]

गुरुवारी पाणी बंद! : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा : दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र

Categories
PMC पुणे

गुरुवारी पाणी बंद! : शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा    : दुरुस्तीमुळे बंद राहतील जलकेंद्र  पुणे. पर्वती जलकेंद्र, लश्कर जलकेंद्र, वडगांव जलकेंद्र, एसएनडीटी, होळकर, भामा आसखेड जलकेंद्रामध्ये गुरुवारी 2 सप्टेंबर दिवशी दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे गुरुवारी पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात […]

लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश : सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा

Categories
PMC पुणे

लवकरच महापालिकेची मुख्यसभा होणार आॅफलाइन! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास विभागाला दिले आदेश : सर्वपक्षीय नगरसेवकांना दिलासा पुणे: शहरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे निर्बंध कडक केले होते. त्याचा परिणाम महापालिकेच्या मुख्य सभेवर झाला होता. मुख्य सभा ऑनलाइनच घेतली जात आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप देखील महापालिकेची मुख्यसभा आॅनलाइन होत आहे. हे […]

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब! : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका : आता भाजप काय करणार याकडे लक्ष

Categories
PMC पुणे

ऍमेनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्यास विरोध करण्यावर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब!  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत ठरली भूमिका  : आता भाजप काय करणार याकडे लक्ष  पुणे : गेल्या बऱ्याच दिवसांपासून शहरात गाजलेल्या महापालिकेच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घकाळ मुदतीने भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादी काँग्रेसने आता पूर्ण विरोध करण्याचीच भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या […]