Maharastra Bandh : पुण्याच्या उपनगरात महाराष्ट्र बंद ला उत्तम प्रतिसाद

Categories
Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद ला पुण्यात चांगला प्रतिसाद : महाविकास आघाडी च्या वतीने बाईक रैली पुणे : लखीमपुर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्याला राज्य भरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. पुण्यातही हा  बंद यशस्वी झाल्याच्या पाहण्यास मिळाला. आघाडीतील घटक पक्षांनी वेगवेगळ्या पद्ध तीने हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. यात कॉंग्रेस ही मागे नव्हती. […]

PMC : सत्ताधारी भाजपला सतावतेय सत्ता जाण्याची भीती!  

Categories
Breaking News PMC पुणे

सत्ताधारी भाजपला सतावतेय सत्ता जाण्याची भीती! : मुदत संपण्याच्या 2 वर्ष अगोदर नवीन करार करण्याची घाई : कायदा पायदळी तुडवला जात असल्याची राष्ट्रवादीची टीका पुणे: गरवारे शाळेसमोरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारक संयुक्त प्रकल्पाद्वारे विवेक व्यासपीठ या संस्थेस चालवण्यास देण्यात आले आहे. त्याची मुदत 2023 ला संपत आहे. मात्र ही मुदत संपण्याआधीच हे स्मारक त्याच […]

Water Uses : महापालिका पाणी वापर करणार कमी!

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका पाणी वापर करणार कमी! : कालवा समितीतील ताशेऱ्याबाबत महापालिका गंभीर : कपातीबाबत नियोजन करण्याचे सर्व झोन ला निर्देश पुणे: पुणे महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त वापर करते, अशा पद्धतीची टिप्पणी जलसंपदा विभागाकडून वारंवार करण्यात येते. याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देखील सातत्याने ताशेरे ओढले जातात. शिवाय याअगोदर बऱ्याच राजकीय नेत्यांनी पुण्याच्या जास्त पाणी वापराबाबत तक्रारी […]

Devlopment Fund : निधी खर्ची टाकण्यात ही महापौरांचा ‘मान’!

Categories
PMC पुणे

निधी खर्ची टाकण्यात ही महापौरांचा ‘मान’! : महापौर विकास निधीतील 70-75 % कामांना मान्यता : सर्वपक्षीय नगरसेवकांना मात्र 30% चे बंधन पुणे: कोरोना महामारीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्याचा फटका विकास कामांना बसला आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्तांनी नगरसेवकांना विकासकाम करण्यासाठी म्हणजेच ‘स’ यादितील कामासाठी फक्त 30% च निधी मंजूर केला […]

Vaccination center : खाजगी जागेत लसीकरण केंद्र आढळल्यास खबरदार!

Categories
PMC आरोग्य पुणे

खाजगी जागेत लसीकरण केंद्र आढळल्यास खबरदार! : अतिरिक्त आयुक्तांची खातेप्रमुख व उपायुक्तांना तंबी पुणे: शहरातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र महापालिकेच्या अशा केंद्रावर माननीयांची चमकोगिरी पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रासमोर मांडव टाकणे किंवा मांडवात स्वाब सेंटर सुरु करणे असे प्रकार करण्यात आले आहेत. शिवाय प्रशासनाकडूनच […]

Amenity space : समाविष्ट गावातील सुविधा क्षेत्रावर १५% आरक्षण!  

Categories
PMC पुणे

समाविष्ट गावातील सुविधा क्षेत्रावर १५% आरक्षण! : शहर सुधारणा समितीत प्रस्ताव मंजूर पुणे: महापालिका हद्दीत २००३ मध्ये २३ आणि २०२१ मध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. गावातील सुविधा क्षेत्र म्हणजे अमेनिटी स्पेस वर पुर्विच्या डीसी रूल नुसार १५ टक्के आरक्षण प्रस्तावित करण्यात आले होते. ते बंधनकारक देखील होते. मात्र नवीन डीसी रूल नुसार ते ऐच्छिक […]

Bonus: New agreement: महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत बुधवारी निर्णय : पक्षनेत्यांच्या बैठकीत नवीन कराराबाबत होणार चर्चा

Categories
PMC पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत बुधवारी निर्णय! : पुढील 5 वर्षाच्या कराराबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत होणार चर्चा पुणे: पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी (रोजंदारी कर्मचाऱ्यासह)शिवाय माध्यमिक व तांत्रिक विभागाकडील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी (बालवाडी शिक्षिका व सेवकांसह) तसेच महानगरपालिकेच्या कामाकरीता नेमण्यात आलेल्या कंत्राटी व एकवट वेतनावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी ज्यांचे वेतन […]

Credential Report : गोपनीय अहवालात पारदर्शकता कधी येणार? : संगणक विभागाचा हलगर्जीपणा

Categories
PMC पुणे महाराष्ट्र

गोपनीय अहवालात पारदर्शकता कधी येणार? : संगणक विभागाचा हलगर्जीपणा : स्मार्ट महापालिकेत अजूनही हातानेच लिहिला जातो अहवाल पुणे: महापालिकेतील अ ते क वर्गातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी गोपनीय अहवाल देणे बंधनकारक केले आहे. मात्र e गव्हर्नन्स च्या नावाने स्वतःचा उदो उदो करून घेणाऱ्या स्मार्ट महापालिकेत मात्र हा अहवाल अजूनही हातानेच लिहिला जातो आहे. साहजिकच वेळेवर […]

Pramoshan And Retirement : आज प्रमोशन आणि आजच रिटायर!

Categories
PMC पुणे

आज प्रमोशन आणि आजच रिटायर! : महापालिका कर्मचाऱ्यांची व्यथा : सामान्य प्रशासन विभागाचा अजब कारभार पुणे: पुणे महापालिका प्रशासन आपल्या वेगवेगळ्या प्रतापामुळे नेहमी चर्चेचा विषय बनते. मात्र यातून धडा घेण्याऐवजी प्रशासन त्याच त्याच चुका करतच राहते. महापालिका कर्मचारी नेहमी समान्य प्रशासन विभागाची तक्रार करत असतात. त्याच विभागाकडून मनपा सेवका बाबत हा प्रकार घडला आहे. टॅक्स […]

No Devlopment Work : ‘स’ यादीतील एकही काम करू नका: महापालिका आयुक्तांचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

स यादीतील एकही काम करू नका! : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश : नगरसेवकांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर झटका पुणे: कोरोनाची परिस्थिती, त्यामुळे महापालिकेचे घटलेले उत्पन्न यामुळे विकास कामे करताना आर्थिक चणचण भासत आहे. यामुळे महापालिका प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा सामना रंगताना दिसतो आहे. आयुक्तांनी नुकतेच सह यादीतील 30% पेक्षा जास्त कामे करण्यास नकार दिला […]