Mulshi Dam | Pune | Water supply | मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न! 

Categories
Breaking News PMC social पुणे

मुळशी धरणातून पुण्याला पाणी मिळणे राहणार स्वप्न! : 5 महिने उलटूनही पाटबंधारे विभागाकडून काही हालचाल नाही पुणे.  पुणे शहराच्या लोकसंख्येनुसार शहराला  पाणीपुरवठ्यासाठी मिळालेले पाणी अपुरे आहे.  शहराची 18.58 टीएमसी पाण्याची गरज आहे.  त्यातच आता 34 गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला आहे.  शहराला सध्या 14.48 टीएमसी पाण्याची परवानगी असली तरी आगामी काळातील पाण्याची गरज पाहता मुळशी […]

PMPML | 7th pay Commission | पीएमपी कर्मचारी वेतन आयोग | दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाचे एकमेकांकडे बोट 

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपी कर्मचारी वेतन आयोग : दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाचे एकमेकांकडे बोट पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे दुर्लभ होत चालले आहे. याबाबत पीएमपी प्रशासन किंवा पुणे आणि पिंपरी महापालिका प्रशासन कुठलीही हालचाल करताना दिसून येत नाही. उलट दोन्ही प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्यात मश्गुल आहेत. पीएमपी प्रशासन काय म्हणते? पीएमपी प्रशासन म्हणते […]

Analysis | PMC Election | भाजपला कसली भीती सतावतेय? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजपला कसली भीती सतावतेय? पुणे : महापालिका निवडणुकीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे आता शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? भाजप पुन्हा एकदा 100 के पार करणार का? का महाविकास आघाडीचाच जोर चालणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र 100 नगरसेवक घेऊन सत्तेत बसलेल्या भाजपाला […]

Surgery : PMC : ही शस्त्रक्रिया केली तर महापालिका देणार 1100 रु.  : सोबत नातेवाईक आणला तर त्यालाही 200 रु. 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

ही शस्त्रक्रिया केली तर महापालिका देणार 1100 रु. : सोबत नातेवाईक आणला तर त्यालाही 200 रु. पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कुटुंब कल्याण कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढवण्यासाठी पुरुष नसबंदी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यास महापालिका 1100 रुपये देणार आहे. तर सोबत नातेवाईक घेऊन आल्यास त्या नातेवाईकाला 200 रुपये दिले […]

7th Pay Commission : महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना लवकरच 7व्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ  : सरसकट रक्कम जमा होणार खात्यात 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना लवकरच 7व्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ : सरसकट रक्कम जमा होणार खात्यात पुणे : महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु झाले आहे. मात्र सेवानिवृत्त सेवकांचे वेतन निश्चितीकरण अजून झालेले नाही. मात्र याबाबत वित्त व लेखा विभागाने गंभीरपणे लक्ष घातले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त सेवकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ […]

Ajit Deshmukh : PMC : मिळकतकर विभागाची जबाबदारी उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे!  : महापालिका आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर विभागाची जबाबदारी उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे! : महापालिका आयुक्तांचे आदेश पुणे : महापालिकेचे कर संकलन आणि आकारणी विभाग प्रमुख विलास कानडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे मिळकतकर विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त उत्सुक होते. यासाठी बऱ्याच उपायुक्तांची नावे चर्चेत होते. अखेर महापालिका आयुक्तांनी उपायुक्त अजित देशमुख यांच्यावर मिळकतकर विभागाची जबाबदारी सोपवली […]

Property Tax Department : मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी?  : उपायुक्तांमध्ये रस्सीखेच 

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी? : उपायुक्तांमध्ये रस्सीखेच पुणे : महापालिकेचे कर संकलन आणि आकारणी विभाग प्रमुख विलास कानडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता मिळकतकर विभाग प्रमुख पद रिक्त राहणार आहे. दरम्यान या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांच्यात रस्सीखेच चालली आहे. त्यामुळे यावर कोण बाजी मारणार, याकडे […]

Required Doctors : महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आवश्यक डॉक्टरांचे ‘बूस्टर’ कधी मिळणार? : रिक्त पदांमुळे आणि काहींच्या सततच्या गैरहजेरीमुळे आरोग्य व्यवस्थेवर  ताण! 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आवश्यक डॉक्टरांचे ‘बूस्टर’ कधी मिळणार? : रिक्त पदांमुळे आणि काहींच्या सततच्या गैरहजेरीमुळे आरोग्य व्यवस्थेवर  ताण! पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात आवश्यक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. शिवाय जे लोक भरलेले आहेत, त्यांना वरिष्ठांचे सुरक्षा कवच असल्याने त्यातील काही सतत गैरहजर असतात. त्यामुळे महापालिकेच्या 65 हॉस्पिटल आणि 19 मॅटर्निटी हॉस्पिटल चा भार अवघ्या […]

Women’s Health Committee : PMC : महापालिकेतील महिला आरोग्य समित्या नावालाच!   : राज्य सरकार कडून आलेला निधी तसाच पडून 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेतील महिला आरोग्य समित्या नावालाच! : राज्य सरकार कडून आलेला निधी तसाच पडून पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध  आरोग्य विषयक उपक्रमराबविण्यात येतात. या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडुन निधी मंजूर करण्यात येतो. आरोग्य विषयक उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वस्ती पातळीवर महिला आरोग्य समिती स्थापन करण्याबाबत सूचित  करण्यात आले होते. त्यानुसार […]

Health Schemes : PMC : आधुनिक उपचार हवाय तर मग खिशातले पैसे भरा; महापालिकेवर अवलंबून राहू नका 

Categories
Breaking News PMC पुणे

आधुनिक उपचार हवाय तर मग खिशातले पैसे भरा; महापालिकेवर अवलंबून राहू नका : महापालिका कर्मचारी आणि नगरसेवकांच्या खिशाला बसणार चाट पुणे : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अंशदायी वैद्यकीय सहाय योजना व शहरी गरीब  योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्यात येत आहेत. या अंतर्गत महापालिका कर्मचारी आणि आजी माजी सभासद अर्थात आजी माजी नगरसेवकांना उपचारासाठी 90% रक्कम […]