‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ : केंद्राचा निधी असताना महापालिका का खर्च करणार? : बजेट मध्ये 40 कोटींची तरतूद – महापालिका आयुक्तांची संकल्पना पुणे. शहरातील सर्व संस्थांना एकत्र करून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ तयार करण्यात आले आहे. सध्या त्यावर स्मार्ट सिटी कार्यालयाचे नियंत्रण आहे. पण तिथून आता […]
Author: गणेश मुळे
सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी बार्शी : महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला. सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र […]
25 मार्च नंतर एक ही बिल स्वीकारणार नाही : महापालिका आयुक्तांचे आदेश पुणे : महापालिकेच्या विविध विभागाकडून बिले तयार करून ऑडिट ला पाठवण्यासाठी नेहमीच उशीर केला जातो. विभागाकडून ऐनवेळेला म्हणजे 31 मार्च लाच बिले सादर केली जातात. ही गोष्ट महापालिका आयुक्तांच्या लक्षात आली आहे. याकडे आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता 25 मार्च नंतर […]
वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील! : राज्य सरकार देखील करणार साहाय्य पुणे : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मात्र महापालिकेला अजूनही वॉटर प्लस मानांकन मिळालेले नाही. हे मानांकन फक्त नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहे. आता पुणे महापालिका देखील हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकार देखील मदत करणार […]
24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही! : राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे पुणे : महापालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा समतोल करण्यासाठी समान पाणीपुरवठा अर्थात 24*7 (Water project) योजना हाती घेतली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या योजनेचे काम सुरु आहे. मात्र ही योजना पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्याच्या प्रधान सचिवांनी या कामाबाबत महापालिकेचे वाभाडे […]
मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात कोण ठरतेय अडसर? : सांख्यिकी आणि लेखा विभागात समन्वयाचा अभाव पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना(PMC emploees) सातवा वेतन आयोग(7th pay commission) लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर पर्यंतची फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. […]
विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन :कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोडचे लोकार्पण पुणे: महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प(Devlopment Projects) उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात ५० विरुद्ध […]
प्रभाग रचना : आज एकाच दिवशी 2804 हरकती : तर एकूण 3596 हरकती प्राप्त पुणे : महापालिका निवडणुकीसाठी(PMC Election) प्रभाग रचना(Ward Formation) जाहीर करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना(Suggestions and objections) देण्यासाठी 14 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता समाप्त झाली आहे. या कालावधीत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे शहरातून सुमारे 3596 […]
विद्युत पोल वरील अनधिकृत जाहिरात फलक : वायरमन वर जबाबदारी निश्चित करणार : महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका पुणे : शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole) बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका […]
पाणीवापर आणि पाणीपट्टी भरण्याबाबत पुणे मनपा ने पिंपरी मनपाचा आदर्श घ्यावा : कालवा सल्लागार समितीचे पुणे महापालिकेला आदेश पुणे : पुणे महापालिकेच्या पाणी वापरावरून कालवा सल्लागार समितीत नेहमीच ओरड होत असते. पाटबंधारे विभागाकडून बैठकीत नेहमी तक्रारीचा सूर आळवला जातो. त्यानुसार नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देखील पाटबंधारे विभागाने पाणी वापराबाबत महापालिकेची तक्रार केली. […]