Farmers Protest : Saundare : MLA Rajendra Raut : सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला  : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी बार्शी :  महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला.  सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र […]

Audit : Bill : PMC : 25 मार्च नंतर एक ही बिल स्वीकारणार नाही  : महापालिका आयुक्तांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

25 मार्च नंतर एक ही बिल स्वीकारणार नाही : महापालिका आयुक्तांचे आदेश पुणे : महापालिकेच्या विविध विभागाकडून बिले तयार करून ऑडिट ला पाठवण्यासाठी नेहमीच उशीर केला जातो. विभागाकडून ऐनवेळेला म्हणजे 31 मार्च लाच बिले सादर केली जातात. ही गोष्ट महापालिका आयुक्तांच्या लक्षात आली आहे. याकडे आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यामुळे आता 25 मार्च नंतर […]

Water plus Certificate : वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील! 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

वॉटर प्लस मानांकन मिळवण्याकरिता पुणे महापालिका प्रयत्नशील! : राज्य सरकार देखील करणार साहाय्य पुणे : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मात्र महापालिकेला अजूनही वॉटर प्लस मानांकन मिळालेले नाही. हे मानांकन फक्त नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहे. आता पुणे महापालिका देखील हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकार देखील मदत करणार […]

24*7 Water Project : 24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही!  : राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे

Categories
Breaking News PMC पुणे

24*7 पाणीपुरवठा योजनेबाबत महापालिका गंभीर नाही! : राज्याच्या प्रधान सचिवांनी महापालिकेचे काढले वाभाडे पुणे : महापालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा समतोल करण्यासाठी समान पाणीपुरवठा अर्थात 24*7 (Water project) योजना हाती घेतली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या योजनेचे काम सुरु आहे. मात्र ही योजना पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे आता राज्याच्या प्रधान सचिवांनी या कामाबाबत महापालिकेचे वाभाडे […]

Difference of pay : 7th Pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात कोण ठरतेय अडसर? 

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात कोण ठरतेय अडसर? : सांख्यिकी आणि लेखा विभागात समन्वयाचा अभाव पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना(PMC emploees) सातवा वेतन आयोग(7th pay commission) लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर पर्यंतची फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. […]

Chandrakant patil : BJP : PMC Election 2022 : विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

विरोधकांची ५० वर्षे विरुद्ध भाजपाच्या माध्यमातून झालेल्या पुण्यातील विकासकामांचा हिशोब जनतेसमोर मांडणार :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन :कोथरूड मधील आशिष गार्डन- सागर कॉलनी- शांतीबन चौक डीपी रोडचे लोकार्पण पुणे: महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे मेट्रो, चांदनी चौकातील सहापदरी रोड, नदी सुधार असे अनेक विकासाचे प्रकल्प(Devlopment Projects) उभारले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात ५० विरुद्ध […]

Objections : Suggestions : ward Formation : प्रभाग रचना : आज एकाच दिवशी 2804 हरकती  : तर एकूण 3596 हरकती प्राप्त 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचना : आज एकाच दिवशी 2804 हरकती : तर एकूण 3596 हरकती प्राप्त पुणे : महापालिका निवडणुकीसाठी(PMC Election) प्रभाग रचना(Ward Formation) जाहीर करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना(Suggestions and objections) देण्यासाठी 14 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता समाप्त झाली आहे. या कालावधीत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे शहरातून सुमारे 3596 […]

Illegal Hoardings on Light pole : Wireman : विद्युत पोल वरील अनधिकृत जाहिरात फलक : वायरमन वर जबाबदारी निश्चित करणार 

Categories
Breaking News PMC पुणे

विद्युत पोल वरील अनधिकृत जाहिरात फलक : वायरमन वर जबाबदारी निश्चित करणार  :  महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका  पुणे : शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole)  बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका […]

Water Use : PMC : Canal Advisory Commitee : पाणीवापर आणि पाणीपट्टी भरण्याबाबत पुणे मनपा ने पिंपरी मनपाचा आदर्श घ्यावा 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पाणीवापर आणि पाणीपट्टी भरण्याबाबत पुणे मनपा ने पिंपरी मनपाचा आदर्श घ्यावा : कालवा सल्लागार समितीचे पुणे महापालिकेला आदेश   पुणे : पुणे महापालिकेच्या पाणी वापरावरून कालवा सल्लागार समितीत नेहमीच ओरड होत असते. पाटबंधारे विभागाकडून बैठकीत नेहमी तक्रारीचा सूर आळवला जातो. त्यानुसार नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देखील पाटबंधारे विभागाने पाणी वापराबाबत महापालिकेची तक्रार केली. […]

GST : PMC : Audit : GST लागू नसताना GST लावत  सादर केली जातात बिले  : महापालिकेच्या विभिन्न खात्यांचे प्रताप 

Categories
Breaking News PMC पुणे

GST लागू नसताना GST लावत  सादर केली जातात बिले : महापालिकेच्या विभिन्न खात्यांचे प्रताप : वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी ओढले ताशेरे   पुणे :  मनपा प्रशासनातील(pmc official) विविध खात्यांमार्फत विकास कामांची/ निविदा कामांची(Tenders)  देयके अदा करण्यासाठी अंतर्गत अर्थान्वीक्षक विभागाकडे सादर केली जातात. अशा देयकांचे लेखापरीक्षण(Audit)  करताना ज्या कामांना वस्तू व सेवा कर(GST) देय नाही अशा कामांच्या देयकांमध्ये […]