Water Resources Department Vs PMC : पाणीपट्टी थकीत ठेवल्याने जलसंपदा विभागाची महापालिकेवर कारवाई : नेमकं काय आहे प्रकरण…

Categories
Breaking News PMC पुणे

पाणीपट्टी थकीत ठेवल्याने जलसंपदा विभागाची महापालिकेवर कारवाई : 23 कोटी रुपये वळते करून घेतले पुणे : महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिका खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी उचलते. त्याबदल्यात महापालिका जलसंपदा विभागाला पाणीपट्टी देते. मात्र पाणीपट्टी थकीत असल्याने आता जलसंपदा विभागाने महापालिकेवर कारवाई केली आहे. महापालिकेच्या परस्पर जलसंपदाने 23 कोटी रुपये वळते करून घेतले […]

7th Pay Commission : PMC : फरक उशिरा मिळणार असेल तर किमान वेतन तरी वेळेवर द्या  : सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून मनपा कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले 

Categories
Breaking News PMC पुणे

फरक उशिरा मिळणार असेल तर किमान वेतन तरी वेळेवर द्या : सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून मनपा कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांना आनंद होण्यापेक्षा निराश होण्याचीच वेळ आली आहे. कारण नोव्हेंबर महिन्यापासून महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईना झाले आहे. कधी वेतन आयोग लागू […]

Audit : कोविड काळात ६७ (३) क अंतर्गत केलेल्या कामाचे होणार ऑडिट! 

Categories
Breaking News PMC पुणे

कोविड काळात ६७ (३) क अंतर्गत केलेल्या कामाचे होणार ऑडिट : महापालिका प्रशासनाने सर्व खात्याकडून मागवली माहिती पुणे : मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क अंतर्गत कोव्हीड निर्मुलन संदर्भात खर्ची पडलेल्या टेंडर, बिलांची लेखापरीक्षणासाठी यादी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले […]

Finance Committee : वित्तीय समिती बाबत महापालिका आयुक्तांनी घेतला महत्वाचा निर्णय!

Categories
Breaking News PMC पुणे

वित्तीय समितीची पुनर्रचना : महापालिका आयुक्तांचे आदेश पुणे : महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) गेल्या दोन वर्षापासून वित्तीय समिती (finance commitee)स्थापन करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, गरजेनुसार महत्वाच्या कामांना निधी देणे, अनावश्यक खर्च टाळणे तसेच जमा खर्चाचा ताळमेळ घालणेसाठी सदर समिती आवश्यक आहे. यापुढील कालावधीसाठी पुणे महानगरपालिकेमध्ये वित्तीय उपाय योजना करणेस्तव प्रशासकीय […]

Tender Process : PMC : नवीन निविदा प्रक्रिया (Tender) वेळेत पूर्ण करा : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि खाते प्रमुखावर नाराज 

Categories
Breaking News PMC पुणे

नवीन निविदा प्रक्रिया (Tender) वेळेत पूर्ण करा : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि खाते प्रमुखावर नाराज पुणे : महापालिका आयुक्त विविध विभाग आणि विभाग प्रमुखांवर नाराज दिसून येत आहेत. कारण एखाद्या कामाची निविदा (Tender) संपून देखील संबंधित विभाग वेळेत निविदा प्रक्रिया राबवत नाहीत. साहजिकच त्याचा विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आता आयुक्तांनी आदेश दिले […]

VIP Road in pune : पुण्यातील जवळपास 20 रस्ते झाले VIP

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यातील जवळपास 20 रस्ते झाले VIP : महापालिका पथ विभागाचा रस्ते सुधारण्यावर भर पुणे.  शहरातील वाहतूक समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे.  त्यासाठी वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच रस्त्यांची गैरसोय हेही कारण बनले आहे.  मात्र महापालिका प्रशासनाचा पथ विभाग आता रस्ते सुधारण्यावर भर देत आहे.  यासोबतच पुणेकरांना चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न आहे.   वर्षभरात शहरात २५ व्हीआयपी […]

Citizens’ complaints : महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घेत नाहीत : अतिरिक्त आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घेत नाहीत : अतिरिक्त आयुक्तांनी सुनावले पुणे : महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार व्यवस्थापन प्रणाली (Complaint Management System) विकसित करण्यात आली आहे. मात्र  असे निदर्शनास आले आहे की बरेच विभाग नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत.  संबंधित अधिकारी यांचेकडून काम न करता तक्रारी बंद केल्या जात आहेत तसेच वेळच्या वेळी संबंधित अधिकारी यांना Assign […]

Citizen Feedback For Swachh Survey : सिटीझन फीडबॅक साठी पुणेकरांची आणि महापालिका कर्मचाऱ्यांची उदासीनता  : एकट्या घनकचरा विभागाची धावाधाव 

Categories
Breaking News PMC social पुणे

सिटीझन फीडबॅक साठी पुणेकरांची आणि महापालिका कर्मचाऱ्यांची उदासीनता : एकट्या घनकचरा विभागाची धावाधाव पुणे :    केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगमध्ये मोठ्या शहरांमध्ये  क्रमवारीत  सुधारणा करण्याच्या प्रयत्नात, पुणे महानगरपालिका आहे. महापालिकेनं  (PMC) आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना सोबत घेऊन याची जास्तीत जास्त माहिती देऊन  सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवण्यास सांगितले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त […]

Difference in pay : PMC: वेतन आयोग फरकाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी : वित्त व लेखा विभागाचे सर्क्युलर जारी

Categories
Breaking News PMC पुणे

वेतन आयोग फरकाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी : वित्त व लेखा विभागाचे सर्क्युलर जारी : 10 महिन्याचा मिळणार फरक पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर 10 महिन्याचा वेतन आयोगातील फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 […]

Admission Process of PMC medical college : महापालिका मेडिकल कॉलेज : ७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण! : प्रवेश प्रक्रियेचा आज अंतिम दिवस

Categories
Breaking News Education PMC आरोग्य पुणे

महापालिका मेडिकल कॉलेज : ७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण! : प्रवेश प्रक्रियेचा आज अंतिम दिवस पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) अखेर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) मान्यता दिली आहे. विद्यापीठाने महापालिकेला affiliation दिले आहे.  मेडिकल कॉलेज आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाले आहे. त्यामुळे मेडिकल […]