Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ३८९६ रुग्ण आढळले

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

आज पुण्यात नवे ३८९६ रुग्ण आढळले

 

पुणे :  आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ३८९६ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा ३११३३ झाला आहे.

आज पुण्यात ६२८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार २३६   वर गेली आहे.

 

– दिवसभरात ३८९६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ६२८३ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण १४ मृत्यू.

-३३१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – ६३७३६४.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३११३३.

– एकूण मृत्यू -९२३६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५९६९९५

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३७२

Leave a Reply