कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर पुणे | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेस ने आपला उमेदवार जाहीर केला आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पोटनिवडणुकीच्या ही लढाई हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर होईल. मुख्य लढत आता हीच असणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची असणार […]
Category: संपादकीय
फोन चोरीला गेला आहे? | बँक तपशील आणि मोबाईल वॉलेटबाबत टेन्शन? | आता काय करायचे ते जाणून घ्या Phone lost | तुम्हालाही अशा घटना टाळायच्या असतील तर फोन चोरीला जाण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घ्या. तुमचा फोन कधी चोरीला जातो आणि हरवला जातो याची तुम्हाला कल्पना नसते. अशा परिस्थितीत, चोर प्रथम फोनमध्ये असलेल्या तुमच्या बँकिंग […]
Juice Jacking| सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर मोबाईल फोन किंवा लॅपटॉप चार्ज करणे तुम्हाला महागात पडू शकते | याविषयी सर्व काही जाणून घेऊया | जाणून घ्या काय आहे प्रकरण Juice Jacking| ट्रेन, विमानतळ इत्यादींमधून प्रवास करताना, मोबाईल फोन डिस्चार्ज झाल्यावर आपण अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या चार्जिंग सॉकेटमधून फोन चार्ज करतो. पण ही सवय कधी कधी […]
Aadhaar Card | देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती | निष्काळजीपणा केला तर पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही आधारचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन आधार कार्डशी संबंधित फसवणुकीचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे आधार कार्ड वापरताना आपण सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. Frauds with Aadhaar Card: आपल्या सर्वांना माहित आहे की आधार कार्ड हे आजच्या काळातील […]
मधुमेहाचा आजार डिटेक्ट झाला असल्यास जीवनशैलीत कोणते बदल करावे याबद्दल मार्गदर्शन वजनावर नियंत्रण ठेवा. शरीरात चरबी अधिक असेल, विशेषत: पोटाच्या भागात चरबी साठून राहिली असेल तर इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो. यामुळे टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता असते. नियमित व्यायाम करा. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. दररोज साधारण प्रकारची शारीरिक हालचाल […]
जागतिक योग दिनानिमित्त लेख | बदलती जीवनशैली आणि योग आज आपली जीवनशैली खऱ्याप्रकारे आरोग्याच्या आधारावर योग्य आहे का ? आजचा आपला आहार , विहाराबाबत खरेतर नव्याने विचार करायची तसेच यामध्ये बदल करायची आवश्यकता निर्माण झालीये. आजच्या संगणकीय युगात तरुणांची जीवनशैली पाश्चात्य देशांप्रमाणे होवू लागली आहे. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजार उद्भवतात. बिघडल्यामुळे जीवनशैली पूर्वी पन्नाशीनंतर होणारे […]
पुण्याच्या जम्बो सेंटर वरून देखील ठाकरे सरकार ‘टार्गेट’! : येनकेन प्रकारेण कोंडीत पकडण्याचा प्रयत्न पुणे : केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप अर्थात विरोधी पक्ष ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. महाविकास आघाडीतील महत्वाचे मोहरे या त्रासाला कंटाळले आहेत. नुकतीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत भेट दिली. त्यांच्या […]
गणेशोत्सवाबद्दल अंनिस काय म्हणते ? : अंनिसची कृतिशील भूमिका वाचा महाराष्ट्र अंनिस ही भारतीय संविधानाच्या तत्वांशी सुसंगत असे काम करते. भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरणाचे, प्रसाराचे, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुणी नागरिक त्यांच्या श्रद्धेचा भाग म्हणून गणेशोत्सव साजरा करत असतील तर त्याला अंनिसचा विरोध असण्याचे काही कारण नाही आणि […]