FRP : Sugarcane : Vitthal Pawar : तुकड्या तुकड्याातील एफआरपी देणेबाबतचा शासन निर्णय मागे घ्या!

Categories
Breaking News महाराष्ट्र शेती

तुकड्या तुकड्याातील एफआरपी देणेबाबतचा शासन निर्णय मागे घ्या : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा इशारा पुणे : शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 च्या कायद्याप्रमाणे केंद्र सरकारने जाहीर केलेला एफआरपी ऊसदर अर्थात रास्त व किफायतशीर मूल्य हा उसाचा दर सन2021- 22 च्या हंगामाकरिता 2950/-रुपये एकरकमी व विनाकपात देण्याच्या संदर्भा मधील केंद्र सरकारचा अध्यादेश चे पालन राज्य सरकार कडून […]

Farmers : Vitthal pawar Raje : बारामती सह पुणे, मुंबई या शहरांनाही अंधारात ठेवणार का? : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेची विचारणा

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र शेती

बारामती सह पुणे, मुंबई या शहरांनाही अंधारात ठेवणार का? : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेची विचारणा पुणे : शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन बंद करण्या अगोदर कोणतीही पुर्व लेखी नोटीस न देता महावितरण व परेशान कंपनीने पुणे विभागातील अधिका-यांनी हजारो कृषिपंपांची विज कनेक्शन ट्रांसफार्मर पासूनच बंद केलेने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्या विरोधात शरद जोशी […]

Farmers Laws : Pune NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेस चा जल्लोष ; शहराध्यक्ष म्हणाले, जागरूक शेतकरी मतदार, अखेर झुकले चौकीदार

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र शेती

जागरूक शेतकरी मतदार, अखेर झुकले चौकीदार : राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप पुणे : शेतकऱ्यांच्या जीवावर आणि शेतीच्या मूळावर उठलेल्या केंद्र सरकारने गेल्या वर्षी लागू केलेले तीन काळे कृषी कायदे अखेर रद्द करण्याची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या अनेक राज्यांतील लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालाने अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला ‘आंदोलनजीवीं’पुढे झुकावे लागले आहे. हा […]

Farmers Law:  किसान संघर्ष की जीत; मोदी के अहंकार की हार : पूर्व विधायक मोहन जोशी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र शेती हिंदी खबरे

 किसान संघर्ष की जीत; मोदी के अहंकार की हार -पूर्व विधायक मोहन जोशी  पुणे: पूर्व विधायक और प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी ने कहा कि किसान विरोधी कानूनों को रद्द करना किसानों के शांतिपूर्ण संघर्ष की जीत और प्रधानमंत्री मोदी के अहंकार की हार है.  राष्ट्रपिता महात्मा गांधी की भावना में और उनके शांतिपूर्ण तरीके […]

Farmers Protest : उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित  : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती 

Categories
Breaking News महाराष्ट्र शेती

उद्यापासून पुकारलेला शेतकरी संघटनेचा संप काही काळ स्थगित : प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांची माहिती पुणे : उद्या 1 नोव्हेंबर 21 पासून होणारे शेतकरी संपाचा आंदोलने आम्ही आठ दिवसांसाठी स्थगित केलेला आहे. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेले आहेत.  कारखान्यांनी पहिला हप्ता जो आहे तो एक नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान देतात की नाही देतात […]

FARMERS : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ही घोषणा कुठे गेली अजितदादा…

Categories
महाराष्ट्र शेती

 शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ही घोषणा कुठे गेली अजितदादा… : शरद जोशी विचारमंच  शेतकरी संघटनेचा सवाल पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणुकीच्या वेळेस राज्यातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगारांना विश्वासात घेताना भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व लाईट बिल वीज मुक्ती दिली नाही, असा आरोप केला होता.  त्यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यात निवडणूका लढवताना आमचा […]

Barshi: वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे : बार्शी तालुक्याला दिलासा

Categories
Breaking News महाराष्ट्र शेती

वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश बार्शी : बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीतून वगळलेल्या ४८ गावांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदे. महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना दिलेले आहेत. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. नुकतीच आमदार राऊत यांनी मंत्र्यांची भेट घेत […]

FRP : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी 2900रु  एफआरपी जाहीर करा

Categories
पुणे महाराष्ट्र शेती

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी 2900रु  एफआरपी जाहीर करा : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन पुणे: शेतकरी संघटना शेतकऱ्यांना एक रकमी विनाकपात एफआरपी मिळावी म्हणून आंदोलन करत आहेत परंतु साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, सहकार आयुक्त, कृषी आयुक्त व राज्य सरकार यांनी ऊस दरा बाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली […]

Warning : ….अन्यथा, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार…! : आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

….अन्यथा, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार…! आमदार राजेंद्र राऊत यांचा इशारा शेतकऱ्यांनी काळजी करू नये बार्शी : तालुक्यात सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील अनेक भागात याचे पंचनामे सुरू आहेत. परंतु अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या […]

Farmers Agitation: शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार : अण्णा हजारे यांचे नेतृत्व

Categories
पुणे महाराष्ट्र शेती

 शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना १५ ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन छेडणार : अण्णा हजारे यांचे नेतृत्व : विठ्ठल पवार राजे यांचे कलेक्टर पुणे यांना निवेदन पुणे: पुणे जिल्ह्यातील पी एम आर डी ने टाकलेल्या आरक्षणा वर ऑब्जेक्शन घेत शरद जोशी विचारमंच शेतकरी  संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. यावेळी पीएमआरडीए चे अधिकारी पालक मंत्री व […]