PMC Insurance cover : कोरोना योद्ध्यांच्या वारसांना सरसकट ५० लाख देणार 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

कोरोना योद्ध्यांच्या वारसांना सरसकट ५० लाख देणार महापालिका मुख्य सभेत निर्णय महापालिकेने आपल्या पहिल्या योजनेत केला बदल  पुणे.  शहरात कोरोनाचा कहर कायम आहे.  त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व कर्मचारी नियुक्त केले होते.  महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे केंद्र सरकारच्या योजनेत बसत नाहीत त्यांना 1 कोटीचे सुरक्षा कवच जाहीर केले होते.  आतापर्यंत महापालिकेच्या सुमारे 95 कर्मचाऱ्यांचा […]

Responsibility: दरपत्रकाची आरोग्य अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित होणार

Categories
PMC आरोग्य पुणे

  दर पत्रकाची आरोग्य अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित होणार जनजागृती केली जाणार : नगरसेविका अर्चना पाटील यांचा प्रस्ताव पुणे: महाराष्ट्र शासनाने नर्सिंग ऍक्टमध्ये बदल करून सर्व  हॉस्पिटलनी सुविधांचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने सर्व खाजगी हॉस्पिटलचे व्यवस्थापक/संचालक यांना पत्र पाठवून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही हॉस्पिटल हा नियम […]

Vaccination : उद्यापासून  सलग ७५ तास कोविड लसीकरण

Categories
आरोग्य पुणे महाराष्ट्र

उद्यापासून  सलग ७५ तास कोविड लसीकरण मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित पुणे: शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्याकरीता ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन […]

Vaccination center : खाजगी जागेत लसीकरण केंद्र आढळल्यास खबरदार!

Categories
PMC आरोग्य पुणे

खाजगी जागेत लसीकरण केंद्र आढळल्यास खबरदार! : अतिरिक्त आयुक्तांची खातेप्रमुख व उपायुक्तांना तंबी पुणे: शहरातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र महापालिकेच्या अशा केंद्रावर माननीयांची चमकोगिरी पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रासमोर मांडव टाकणे किंवा मांडवात स्वाब सेंटर सुरु करणे असे प्रकार करण्यात आले आहेत. शिवाय प्रशासनाकडूनच […]

PM Modi : प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचे लक्ष्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Categories
PMC आरोग्य देश/विदेश पुणे

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय साकारण्याचे लक्ष्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी : दळवी हॉस्पिटलमधील पीएसए ऑक्सिजन प्लांटचे व्हर्च्युअल लोकार्पण :  १७०० एलएमपी क्षमतेचा प्लांट कार्यान्वित पुणे: गेल्या ६-७ वर्षांपूर्वी केवळ काही राज्यातच एम्सची सुविधा उपलब्ध होती. आज मात्र प्रत्येक राज्यात एम्स साकारण्याचे काम सुरु असून देशातील एम्सची संख्या आता ६ वरुन २२ पर्यंत पोहोचली आहे. एम्सचे सशक्त […]

oxygen plant : बोपोडीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे  उद्घाटन  : उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या पाठपुराव्याला यश 

Categories
PMC आरोग्य पुणे

बोपोडीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे  उद्घाटन उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या पाठपुराव्याला यश  पुणे : महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पाठपुराव्याने पुणे महानगरपालिका व हनीवेल इंडिया यांच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रभाग क्र.८ बोपोडी मध्ये कै.द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना व प्रसूतीगृह बोपोडी येथे ६०० लीटर निर्मिती क्षमतेच्या व ३००० लीटर साठवणूक क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उदघाटन पुण्यनगरीचे […]

Mobile App: किडनी केअर’ॲपचे लोकार्पण

Categories
आरोग्य पुणे

‘किडनी केअर’ॲपचे लोकार्पण : सुनील माने यांची माहिती पुणे: किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘किडनी केअर’ या ॲपची ‘कोडेक्वे टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ने’ निर्मिती केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कायनेटिक कम्युनिकेशन्सचे संचालक तसेच एमसीसीआयएच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. दीपक शिकारपूर, प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शैलेश काकडे, कंपनीचे मुख्य कार्यकारी […]

Vaccination: जिव्हाळा सोशल फाउंडेशन कडून मोफत लसीकरण

Categories
आरोग्य पुणे

जिव्हाळा सोशल फाउंडेशन कडून मोफत लसीकरण : संस्थापक राहुल तुपेरे यांची माहिती पुणे : प्रभाग क्र ३० मध्ये जिव्हाळा सोशल फाउंडेशन, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान,आणि निरामय यांच्या  राहुल तुपेरे (संस्थापक.जिव्हाळा सोशल फाउंडेशन) यांच्या प्रयत्नातून मोफत कोरोना लसीकरण करून,सर्वांना मास्क वाटप करण्यात आले. : नागरिकांनी घ्यावा लाभ पानमळा,दांडेकर पूल,या भागातील नागरिकांना पहिला डोस सुद्धा मिळाला नव्हता,परंतु राहुल […]

Korona Virus : सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे एवढ्या रुग्णांचा झाला मृत्यू

Categories
आरोग्य महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 4938 कोरोना रुग्णांचा मृत्यू : 1624 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या   : विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती पुणे, दि. 21 : पुणे विभागातील 19 लाख 25 हजार 559 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 80 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या […]

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : महापालिका आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

आरोग्य प्रमुखांच्या पत्नीला महापालिकेत नोकरी! : सरकारच्या आदेशानुसार नियुक्ती रद्द करणार का? : नसेल तर आरोग्य प्रमुख आपला कार्यकाळ वाढवून घेणार का? : मनपा आयुक्त व आरोग्य प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष पुणे: महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी योगिता गोसावी यांना महापालिकेत मानसोपचारतज्ञ वर्ग 1 या पदावर नोकरी देण्यात आली आहे. 30 ऑगस्टला त्यांना […]