समाविष्ट गावासहित पुण्यात आणखी होणार 125 आरोग्यवर्धिनी केंद्र | सद्यस्थितीत 53 दवाखान्यात आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु पुणे | पुणेकरांना नाममात्र दरात आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु केली आहेत. सद्यस्थितीत महापालिकेच्या 53 दवाखान्यात ही केंद्र सुरु आहेत. 2018-19 सालापासून ही सुविधा देण्यात येत आहे. आगामी काळात आणखी 125 […]
Category: आरोग्य
रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन | अनियमतात आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार | आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली. याबाबत […]
पुणे महापालिकेला मिळाले नवीन आरोग्य प्रमुख! | डॉ भगवान पवार यांची सरकारकडून प्रतिनियुक्तीने नियुक्ती पुणे | पुणे महापालिकेला नवीन आरोग्य प्रमुख तथा आरोग्य अधिकारी मिळाला आहे. डॉ भगवान पवार यांची राज्य सरकारने महापालिकेत आरोग्य अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. डॉ पवार हे पुणे जिल्हा परिषदेत […]
आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे पुणे | महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुखाचे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे आदेश […]
महापालिका आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची अखेर बदली | राज्य सरकारकडून आदेश जारी पुणे | महापालिकेत प्रतिनियुक्ती वर आलेले आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांची अखेर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डॉ भारती यांची सरकारच्या उपसंचालक, आरोग्य सेवा या पदावर नियुक्ती करण्यात […]
डॉ कल्पना बळिवंत यांची उप आरोग्य अधिकारी पदी वर्णी! |आगामी काळात महापालिकेचाच होऊ शकतो आरोग्य प्रमुख पुणे | महापालिकेच्या आरोग्य विभागात सहायक आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ कल्पना बळिवंत यांची पदोन्नती द्वारे उप आरोग्य अधिकारी (वर्ग 1) या पदावर वर्णी लागली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान सेवाजेष्ठतेच्या नियमानुसार आगामी काळात […]
कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न डॉ. रजनी इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती पुणे – यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबीर पार पडले. ७५ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. डॉ. रजनी इंदुलकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना श्रवणयंत्र […]
आता मातांप्रमाणे शहरातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी होणार! | १ लाख बालकांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पूर्ण पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरु झालेले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील अंदाजे २.९२ कोटी. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, एकात्मिक […]
वारजे हॉस्पिटल चा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची मागणी! | प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप पुणे | महापालिकेकडून वारजे येथे करोडो रुपये खर्चून हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. मात्र हे प्रकरण बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. तसेच हा विषय दफ्तरी दाखल करावा. अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर […]
आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती | पुणे महापालिका आयुक्तांचा निर्णय पुणे | प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (RCH) फेज 2 अंतर्गत पुणे महापालिकेतील मानधन तत्वावर कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची महापालिका आस्थापनेवरील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. […]