PMC Sport Complex | PMC Swimming Tank | शहरातील 10 क्रीडा संकुलाची पुणे महापालिका करणार दुरुस्ती
| मेडिकल कॉलेज च्या निधीतून वर्ग केला जाणार निधी
| या क्रीडा संकुलाची केली जाणार आहेत कामे
1. खराडी स.नं.4/१/१ व ४/१/२ येथील जलतरण तलावाचे दुरुस्ती विषयक कामे करणे.
2. प्रभाग क्र. २६ कौसरबाग, कोंढवा येथील स्वातंत्रवीर सावरकर जलतरण तलाव येथे स्थापत्य विषयक कामे करणे.
3. निळू फुले जलतरण तलाव येथे दुरुस्ती विषयक कामे करणे.
4. वडगाव बु. . येथील वांजळे जलतरण तलावाची दुरुस्ती विषयक कामे करणे.
5. पुणे महानगरपालिका कै. शिवाजीराव ढुमे बॅडमिंटन हॉल व क्रीडा संकूल येथे स्थापत्य विषयक कामे करणे
6. प्र. क्र. २५ बापुसाहेब केदारी जलतरण तलाव, वानवडी येथे विविध विकास कामे करणे.
7. प्रभाग क्र. २३ हडपसर येथील पिराजी कोयाजी डांगमाळी, जलतरण तलाव येथे स्थापत्य विषयक कामे करणे.
8. वारजे मा. बारटक्के जलतरण तलाव येथे क्रीडा संकुलाच्या स्थापत्य विषयक दुरुस्ती विषयक कामे करणे.
9. वारजे येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाची दुरुस्तीची कामे करणे.