Tag: PMC Central Store Department
PMC Stationary Purchase | अखेर पुणे महापालिकेला स्टेशनरी साहित्य खरेदीला मिळाला मुहूर्त
| 1 कोटी 94 लाखांची स्टेशनरी केली जाणार खरेदी
पुणे महानगरपालिका (PMC Pune) ही राज्यातीत दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका असुन तिचे बजेट अंदाजे 9 हजार कोटी जवळपास आहे. महानगरपालिकेत विविध खाती, क्षेत्रिय कार्यालये, असुन त्यांना दैनंदिन कामकाजा साठी मोठया प्रमाणावर साहित्य, वस्तु, मालाची आवश्यकता असते. त्याची एकत्रितरित्या खरेदी करण्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाकडुन खात्याच्या मागणी व आवश्यकतेनुसार वस्तु, साहित्य, माल खरेदी करून त्याचा पुरवठा केला जातो. अशा खरेदीचे स्वतंत्र अधिकार इतर खात्याना नाहीत. असे असताना दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असणारे पेपरची, टोनर सारख्या सामग्रीची खरेदी गेली काही महिन्यांपासुन भांडार विभागाकडून केली गेलेली नव्हती. याबाबत बरीच टीका झाल्यानंतर आता विभागाने सामग्री खरेदीस सुरुवात केली आहे.
Finally, various departments of the Pune municipal corporation (PMC) will get computers, printers, scanners!
| The purchase was stalled for many months
PMC Computers, Printer Purchase | अखेर महापालिकेच्या विविध विभागांना मिळणार संगणक, प्रिंटर, स्कॅनर! | बऱ्याच महिन्यापासून रखडली होती खरेदी
PMC Central Store Department | गेल्या 6 महिन्यापासून अत्यावश्यक पेपर खरेदीच्या प्रस्तावाला मान्यताच मिळेना | महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस रखडली खरेदी!
पुणे महानगरपालिका (PMC Pune) ही राज्यातीत दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका असुन तिचे बजेट अंदाजे १० हजार कोटी जवळपास आहे. महानगरपालिकेत विविध खाती, क्षेत्रिय कार्यालये, असुन त्यांना दैनंदिन कामकाजा साठी मोठया प्रमाणावर साहित्य, वस्तु, मालाची आवश्यकता असते. त्याची एकत्रितरित्या खरेदी करण्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाकडुन खात्याच्या मागणी व आवश्यकतेनुसार वस्तु, साहित्य, माल खरेदी करून त्याचा पुरवठा केला जातो. अशा खरेदीचे स्वतंत्र अधिकार इतर खात्याना नाहीत. असे असताना दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असणारे पेपरची खरेदी गेली काही महिन्यांपासुन भांडार विभागाकडून केली गेलेली नाही. (Pune Municipal Corporation)