Lok Adalat : PMC : राष्ट्रीय लोक अदालतीमधून ८ कोटी ६४ लाख जमा  : मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांची माहिती 

Categories
Breaking News PMC पुणे

राष्ट्रीय लोक अदालतीमधून ८ कोटी ६४ लाख जमा : मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांची माहिती पुणे :  पुणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ८ कोटी ६४ लाख ७७ हजार १०६ रक्कम रुपये (८,६४,७७,१०६ ) जमा करण्यात आले. अशी माहिती मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.   महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या […]

PMC Employee : मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

Categories
PMC social पुणे

मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप शिवाय दरवर्षी प्रमाणे सैनिकांना दिवाळी फराळ पुणे : महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील सेवका मार्फत दरवर्षी सैनिकांना दिवाली फराळ पाठवला जातो. यासाठी कर्मचारी वर्गणी जमा करून आणि एक सामाजिक काम या भावनेतून मदत करत असतात. यावर्षी देखील कर्मचाऱ्यांनी सैनिकांना दिवाली फराळ पाठवला. सोबतच महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याना […]

PMP Employee Bonus : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत प्रशासन नकारात्मक तर हेमंत रासने सकारात्मक   

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत प्रशासन नकारात्मक तर हेमंत रासने सकारात्मक पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) दहा हजारहून अधिक कर्मचार्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) देता यावा यासाठी पीएमपीएमएलला महापालिकेने द्यायच्या संचलन तुटीतून उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान बोनस देण्यासाठी महापालिका प्रशासनाने […]

Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या विकासाबाबत दिले हे आश्वासन

Categories
Political महाराष्ट्र

ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊ बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची ग्वाही बार्शी : ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. पंचायत समिति बार्शी, येथे तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी […]

Archana Patil : अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

Categories
PMC पुणे

अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी पुणे : प्रभाग क्र. १९ मधील अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिम बंद न करता या जिमची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत प्रभाग क्र. १९ मधील अरुणकुमार […]

PMC : वेतन निश्चितीकरण कामासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज!

Categories
PMC पुणे

वेतन निश्चितीकरण कामासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज! : सातवा वेतन आयोगाच्या कामाला गती पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मागील महिन्यात राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने वेतन निश्चितीकरणाचे काम सुरु केले आहे. याबाबत काही नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान आता या कामास गती देण्याचा प्रयत्न महापलिका […]

PMC : Hemant Rasne : डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता

Categories
PMC पुणे

डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती पुणे : शहराच्या विविध भागांतील मान्य विकास आराखड्यातील डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्याच्या उद्देशाने विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. क्रेडिट नोटच्या बदल्यात रस्त्यांची […]

FARMERS : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ही घोषणा कुठे गेली अजितदादा…

Categories
महाराष्ट्र शेती

 शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ही घोषणा कुठे गेली अजितदादा… : शरद जोशी विचारमंच  शेतकरी संघटनेचा सवाल पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणुकीच्या वेळेस राज्यातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगारांना विश्वासात घेताना भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व लाईट बिल वीज मुक्ती दिली नाही, असा आरोप केला होता.  त्यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यात निवडणूका लढवताना आमचा […]

PMC : वेळेवर पगार न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

Categories
PMC पुणे

वेळेवर पगार न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश : महापालिका आयुक्तांनी दोन दिवसात पगार करण्याचे दिले आश्वासन पुणे : मनपा मधिल विविध खात्यात ठेकेदार मार्फत काम करनारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही; त्या करीता रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव घालण्यात आला.  महापौर मुरलीधर मोहोळ यांनीत्यांच्या दालनात बैठक बोलवली.  या बैठकी […]

PMC : Corona : Dr Bharti Pawar : लहान मुलांच्या लसीकरणासाठी किती काळ लागेल निश्चित नाही 

Categories
PMC आरोग्य देश/विदेश पुणे

लहान मुलांच्या लसीकरणासाठी किती काळ लागेल निश्चित नाही :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार पुणे : कोरोनाल प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य  विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti […]