Tag: DA hike News
DA Hike Jan 2024 | Dearness Allowance (DA) will increase by 4%, will be fixed on January 31, know the update
How Much DA Will increase in January 2024? | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एवढा महागाई भत्ता वाढणार, 31 जानेवारीला निश्चित होणार, जाणून घ्या अपडेट
DA Hike : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. (7th pay Commission)
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासह रोखीने देण्यात यावा, असा निर्णय सरकारने घेतला आहे. (Dearness allowance News)
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती त्याचप्रकारे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहेत.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्याबाबतती संबंधित लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
DA Hike in January 2024 | जानेवारीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% नव्हे तर 51% वर पोहोचेल!
महागाई भत्ता ५ टक्क्यांनी वाढू शकतो का?
AICPI निर्देशांक DA चा स्कोअर ठरवेल
सध्याची परिस्थिती काय आहे?
महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार
DA Hike | प्रतीक्षा संपली | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी बातमी | मंत्रिमंडळाने मंजूर केला महागाई भत्ता
कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला?
दसऱ्यापूर्वी दिवाळी भेट
कर्मचाऱ्यांवर ‘लक्ष्मी’ कृपा
पेन्शनधारकांनाही आनंद मिळेल
4 टक्के महागाई भत्ता कसा मोजला गेला?
महागाई भत्ता ४६ टक्के असेल
7th Pay Commission | DA Hike | केंद्रीय कर्मचार्यांना जुलैच्या सुरुवातीला मिळाली मोठी भेट | महागाई भत्ता (DA) वाढ निश्चित
महागाई भत्ता निश्चित केला
महिन्याला DA स्कोअर किती वाढला?
DA Hike Update | 7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
DA Hike Update | 7th Pay Commission | राज्य शासनाच्या सेवेतील (State Government Employees) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता वाढ (DA Hike) देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून तो आता ४२ टक्के करण्यात आला. (DA Hike Update | 7th pay Commission)
१ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी प्रसृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. (Dearness Allowance)
——
News Title | DA Hike Update | 7th Pay Commission | Four percent increase in dearness allowance of state government employees
DA Hike Hindi News | केंद्रीय कर्मचारी अब पक्का होंगे मालामाल, 46% महंगाई भत्ता हो गया कन्फर्म!
DA Hike: केंद्रीय कर्मचारी अब पक्का मालामाल हो जाएंगे. उनके महंगाई भत्ते (Dearness allowance) में जबरदस्त इजाफा हुआ है. अब पक्का हो गया है कि आने वाले महीनों में कर्मचारियों की जेब में 42 नहीं, बल्कि 46 फीसदी की दर से महंगाई भत्ता (DA Hike) आएगा. दरअसल, जुलाई 2023 के लिए बढ़ने वाले महंगाई भत्ते के स्कोर (DA Score) में बंपर इजाफा हुआ है. अप्रैल महीने का DA स्कोर जारी हो गया है. इसमें बड़ा उछाल देखने को मिला है. AICPI इंडेक्स के मुताबिक, 0.72 अंकों की तेजी इसमें आई है. इससे पक्का हो गया है कि जुलाई 2023 में कर्मचारियों के लिए महंगाई भत्ते में 4% का इजाफा होगा और ये बढ़कर 46% हो जाएगा.
क्या है कर्मचारियों के लिए नया अपडेट?
पक्का हो गया कितना बढ़ेगा महंगाई भत्ता?
केंद्रीय कर्मचारियों के लिए जुलाई 2023 में बढ़ने वाले महंगाई भत्ते (Dearness allowance) का नंबर लगभग पक्का हो गया है. एक्सपर्ट्स पहले ही दावा कर रहे थे कि महंगाई भत्ते (DA Hike) में कुल 4 फीसदी का इजाफा होगा. लेकिन, अब AICPI इंडेक्स भी इस तरफ इशारा कर रहा है. इंडेक्स के नंबर्स से तय हुए DA स्कोर में भी बड़ा उछाल आया है. मौजूदा आंकड़ों के मुताबिक, DA स्कोर कुल 45.04% पहुंच चुका है. ये मार्च के मुकाबले 0.58 फीसदी ज्यादा है. अभी मई, जून के नंबर्स आने बाकी हैं. ऐसे में ये तय है कि दो महीने के नंबर्स के बाद 46 फीसदी महंगाई भत्ता कन्फर्म मिलेगा. मतलब DA में कुल 4 फीसदी का इजाफा होगा.
कब कितना आया DA स्कोर?
—–