PMC : Petrol-diesel price : इंधन दरवाढीने पुणे महापालिका देखील हैराण  : 5 कोटींनी खर्च वाढला 

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

इंधन दरवाढीने पुणे महापालिका देखील हैराण : 5 कोटींनी खर्च वाढला पुणे : गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार सुरु आहे. वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य लोक तर हैराण आहेतच मात्र आता महापालिका देखील परेशान आहे. इंधनाच्या खर्चासाठी केलेली तरतूद अपुरी पडल्याने 5 कोटी 67 लाख रुपयाचे वर्गीकरण महापालिका प्रशासनाला करावे लागले आहे. या अतिरिक्त […]

Diwali : अबब… दिवाळीत देशभरात 1.25 लाख कोटींच्या मालाची विक्री  : गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडला

Categories
Breaking News Commerce देश/विदेश पुणे

दिवाळीत देशभरात 1.25 लाख कोटींच्या मालाची विक्री : गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडला दिल्ली/पुणे  : CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळी सणात देशभरात अंदाजे 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. जो गेल्या दशकातील आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. दुसरीकडे एकट्या दिल्लीत हा व्यवसाय सुमारे 25,000 कोटी रुपयांचा […]

Petrol price : पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? : जाणून घ्या राजकारण!

Categories
Commerce Political देश/विदेश

पेट्रोल-डीझेल का स्वस्त झाले? नवी दिल्ली – देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल -डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात (excise duty) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ५ रूपयांनी तर […]

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : डीए 3 टक्क्यांनी वाढेल

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी  डीए 3 टक्क्यांनी वाढेल, 47 लाख लोकांना लाभ मिळेल सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 47.14 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.  दिल्ली: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आली आहे.  केंद्र सरकारने गुरुवारी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई निवारण […]

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारियों के लिए खुशखबरी

Categories
Commerce देश/विदेश हिंदी खबरे

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारियों के लिए खुशखबरी   बढ़ेगा 3 फीसदी डीए, 47 लाख लोगों को मिलेगा फायदा   सरकार के इस फैसले से करीब  47.14 लाख केंद्रीय कर्मचारियों और 68.62 लाख पेंशनभोगियों को फायदा होगा दिल्ली : दिवाली से पहले केंद्र सरकार के कर्मचारियों और पेंशनभोगियों के लिए बड़ी खुशखबरी आई है। केंद्र […]

Pune : Petrol, Diesel : पेट्रोल – डीझेल ची दरवाढ थांबण्याचे नाव घेईना 

Categories
Breaking News Commerce पुणे महाराष्ट्र

पेट्रोल – डीझेल ची दरवाढ थांबण्याचे नाव घेईना   पुणे : पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून ती थांबण्याचे नाव घेत नाही. तेल कंपन्यांनी बुधवार पाठोपाठ आज गुरुवारीही पुन्हा दरवाढ (Petrol Diesel Price Pune) केली आहे. पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ केली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर १११.९३ रुपये […]

Maharastra Bandh : महाराष्ट्र बंद बाबत नेमकी काय भूमिका घेणार आहेत व्यापारी?

Categories
Breaking News Commerce पुणे महाराष्ट्र

काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार! शेतकरी हत्या समर्थनार्थ बंदबाबत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची भूमिका पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध […]

E-Commerce : भारत व्यापार क्रांती रथाद्वारे ई कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात जनजागृती

Categories
Commerce देश/विदेश

  ‘भारत व्यापार क्रांती रथा’द्वारे विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात जनजागृती : कॅट व्यापारी संघटनेतर्फे 15 नोव्हेंबरपासून देशभर आंदोलन पुणे: देशात ई-कॉमर्स अर्थात ऑनलाईन व्यापाराला गेल्या काही वर्षांत वाव मिळाला असून यामध्ये विदेशी कंपन्या आपल्या मर्जीनुसार व्यापार करताना आढळत आहेत. त्याला आळा बसावा आणि देशांतर्गत रिटेल व्यापार टिकावा यासाठी देशभरातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या कॅट ने […]