LPG Price Hike : LPG सिलिंडर आजपासून महाग : एवढे रुपये द्यावे लागणार जास्त  : युद्धाच्या झळा सामान्य नागरिकांना 

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

LPG सिलिंडर आजपासून महाग : एवढे रुपये द्यावे लागणार जास्त  : युद्धाच्या झळा सामान्य नागरिकांना    दिल्ली : रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्धाच्या झळा आता सामान्यांना बसू लागल्या आहेत. या युध्दाच्या दरम्यान आज 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर (LPG Price Hike) जाहीर करण्यात आले.  सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही […]

Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

Categories
Breaking News Commerce देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज […]

Vidyadhar Anaskar : वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार : विद्याधर अनास्कर

Categories
Commerce पुणे

वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार : विद्याधर अनास्कर   पुणे : वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय प्रबंधन सहकारी संस्थेचे रुपांतर सहकार विद्यापीठात होणार असून, त्यासाठी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अकरा कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि बीएमसीसी माजी […]

Union Budget : अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया : भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प : विरोधी पक्षांची टीका

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प : विरोधी पक्षांची टीका   पुणे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे. कोरोनामुळे आधीच विविध आघात सहन करीत असलेल्या जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून विश्वासघातच पदरी […]

Union Budget 2022 : NIrmala Sitharaman : काय स्वस्त, काय महाग?; ‘बजेट’नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार…

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश

काय स्वस्त, काय महाग?; ‘बजेट’नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार… नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत ‘पीएम गतिशक्ती योजने’च्या ‘मास्टर प्लान’वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी […]

National Start up day : PM Modi : १६ जानेवारी  नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा केला जाणार : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा 

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

१६ जानेवारी  नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा केला जाणार पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा नवी दिल्ली: भारतातील स्टार्ट अपची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यासह या स्टार्टअप्सना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्टार्टअप कल्चर तयार करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आता १६ जानेवारी हा दिवस नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा करण्यात येणार […]

7th pay commission : प्रजासत्ताक दिनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बंपर पगारवाढ मिळू शकते

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

7 वा वेतन आयोग: प्रजासत्ताक दिनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बंपर पगारवाढ मिळू शकते  केंद्र सरकार लवकरच २६ जानेवारीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते.  नवी दिल्ली: वेतनवाढीची अधीरतेने वाट पाहत असलेल्या लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ मिळू शकते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच 26 जानेवारीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा […]

Bank Holiday : RBI Guidelines : आताच महत्वाची कामे उरकून घ्या…! जानेवारीमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद! 

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

जानेवारीमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद! मुंबई : नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहे. वर्ष सुरु होण्याआधी भारतीय रिजर्व बँकने (RBI)जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या बँकेच्या सुट्टयांची (Bank Holidays in January 2022) यादी जाहीर केली आहे. या यादीनसार जानेवारीमध्ये एकूण १४ दिवस बँक बंद राहणारा आहे. त्यामुळे तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते […]

7th pay commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचा बोनस?  : DA, HRA वाढीबाबत मोठी बातमी

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

7 वा वेतन आयोग: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचा बोनस? : DA, HRA वाढीबाबत मोठी बातमी दिल्ली : सरकार जानेवारी 2022 मध्ये डीएमध्ये आणखी 3% वाढ करण्याची तयारी करत आहे, असे अहवालात म्हटले आहे. नवीन वर्ष अगदी जवळ येत असताना, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मनोरंजक बातमी!  अहवालात असे म्हटले आहे की केंद्र घरभाडे भत्ता (HRA) […]