Central Gov Employees | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी 

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी  मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जून-जुलैमध्येच अनेक आनंदाचे क्षण एकत्र येणार आहेत. जुलैमध्ये महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यासह ४ भत्ते देखील वाढणार आहेत. ३४ टक्के DA नंतर, मोदी सरकार घरभाडे भत्ता, ग्रॅच्युइटी, शहर भत्ता आणि प्रवास […]

EPFO | Interest Rate | या निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

पीएफच्या व्याजदरात घट! |  निर्णयाचा सुमारे पाच कोटी ग्राहकांवर परिणाम होणार केंद्र सरकारने 2021-22 या वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPFO) 8.1 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर नोकरदार वर्गाला मोठा झटका बसला आहे. सध्या केंद्राकडून भविष्य निर्वाह निधीच्या बचतीवर 8.5 टक्के व्याज देण्यात येत होते. परंतु, आता यामध्ये घट करण्याचा निर्णय […]

Big changes from 1st June | या 6 मोठ्या बदलामुळे तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार | जाणून घ्या मोठे बदल

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

या 6 मोठ्या बदलामुळे तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार | जाणून घ्या मोठे बदल आजपासून  6 मोठे बदल देशभरात १ जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. एसबीआयचे कर्ज महागणार. व्याजदार वाढणार. दुचाकी, चारचाकीसह इतर मोठ्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार. सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार. ३२ नवीन […]

Bharat Bandh 2022 | उद्या भारत बंद!  | कुणी आणि कशासाठी पुकारला? जाणून घ्या! 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश

उद्या भारत बंद! : कुणी आणि कशासाठी पुकारला? जाणून घ्या! ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनोरिटी कम्युनिटीज एम्पॉलाइज फेडरेशनच्यावतीनं उद्या भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. ओबीसी प्रवर्गासाठी महत्त्वाचा मुद्दा असलेला जातनिहाय जनगणना आणि खासगी उद्योगांमधील आरक्षणाच्या मागणीसाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फ्रंटच्यावतीनं भारत बंदचं आवाहन […]

Petrol-Diesel Price | राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश महाराष्ट्र

राज्यात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त राज्यातील नागरिकांना पेट्रोल डिझेल बाबत अजून दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने काल पेट्रोल आणि डिझेलचे  अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील  मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. […]

State Co-operative Bank : राज्य सहकारी बँकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा : प्रशासक विद्याधर अनास्कर

Categories
Breaking News Commerce पुणे

राज्य सहकारी बँकेला ६०२ कोटींचा निव्वळ नफा : प्रशासक विद्याधर अनास्कर पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक हजार ४०२ कोटींचा ढोबळ नफा तर, ६०२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच, नेट एन.पी.ए.चे प्रमाण शून्य असून, गेल्या १११ वर्षांतील उच्चांकी आर्थिक उलाढाल ४७ हजार २८ कोटी रुपयांपर्यंत पोचल्याची माहिती राज्य बॅंकेचे […]

LIC IPO: सबसे बड़े IPO का इंतजार खत्म : कम से कम इतने रुपये लगाने होंगे

Categories
Breaking News Commerce देश/विदेश हिंदी खबरे

LIC IPO: सबसे बड़े IPO का इंतजार खत्म, कम से कम इतने रुपये लगाने होंगे LIC IPO का प्राइस बैंड 902 रुपये से 949 रुपये रुपये प्रति शेयर तय किया गया है, और 15 शेयरों का एक लॉट है. अगर आप पॉलिसी धारक कोटे से इस IPO में अप्लाई करते हैं तो फिर एक लॉट […]

State Co-operative Bank : राज्य सहकारी बँक कैद्यांना देणार कर्ज!

Categories
Breaking News Commerce social पुणे महाराष्ट्र

राज्य सहकारी बॅंकेचा कैद्यांना मिळणार ‘जिव्हाळा’ जगातील पहिलीच कर्ज योजना महाराष्ट्र दिनापासून होणार सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या कर्ज योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि […]

Banking Time : बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी  : ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश

बँकांच्या वेळेबाबत महत्वपूर्ण बातमी : ग्राहकांना १ तासाचा अतिरिक्त वेळ मिळणार : आरबीआयची माहिती नवी दिल्ली : बँक  संबंधित काम पूर्ण करण्यासाठी आता १ तासाचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना मिळणार आहे. १८ तारखेपासून बँका सकाळी १० च्या ऐवजी सकाळी ९ वाजल्यापासून उघडण्यास ससुरुवात झाली आहे. आरबीआयने बँका उघडण्याचे तास बदलले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी १ तास […]

Suvarnayug Sahakari Bank : सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने ; उपाध्यक्ष नितीन राऊत

Categories
Commerce पुणे

सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. रासने बॅंकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन २००९ ते २०११ या कालावधी त्यांनी बॅंकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या […]