Kamal Khan : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन

Categories
Breaking News social देश/विदेश

ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन सर्व स्तरातून शोक व्यक्त नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने आज लखनौमध्ये त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कमाल खान आपल्या रिपोर्टिंगच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. ते […]

Pune First : Ganesh Bidkar : अग्रेसर पुण्यासाठी “पुणे फर्स्ट” उपक्रम

Categories
PMC Political social पुणे महाराष्ट्र

अग्रेसर पुण्यासाठी “पुणे फर्स्ट” उपक्रम – सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती पुणे : पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी, यासाठी “पुणे फर्स्ट” हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ही एक वेबसाईट असून याचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच झाला. पुणे महानगरपालिकेतील सभागृह […]

Domestic workers : Camp : घरेलू कामगारांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

Categories
social पुणे

घरेलू कामगारांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न पुणे : कामगारांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर पुराणिक व सरकारी कामगार अधिकारी चौरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक रस शाळेचे अध्यक्ष डॉक्टर डोईफोडे हे उपस्थित होते. घरेलू कामगार कल्याण […]

Pune Airport : पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज : पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज : पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा : माजी आमदार मोहन जोशी पुणे :शहरातील उद्योग, व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून पुरंदर विमानातळाचा प्रस्ताव मार्गी लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले आहे. गेल्या काही वर्षात पुणे […]

PMC : Beggars : ऐकावे ते नवलच!  : 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडले 

Categories
Breaking News PMC social पुणे

ऐकावे ते नवलच!  : 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडले : पुणे महापालिकेचा अभिनव उपक्रम पुणे : पुणे महापालिका आणि डॉक्टर फॉर बेगर्स यांच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून शहरातील भिक्षेकरी स्वच्छता अभियान राबवत आहेत. त्यामुळे या लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. त्याचाच प्रतिसाद म्हणून 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडून दिले आहे. […]

Mhada : Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत संपन्न

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत संपन्न सर्वांसाठी घरं हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार; म्हाडाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची […]

MHADA : Pune : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत

Categories
Breaking News social पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत पुणे : पुणे म्हाडाच्या वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 65 हजार 180 लोकांनी अर्ज केले आहेत. यापैकी नक्की कोणाला घरांची लाॅटरी लागणार हे शुक्रवार (दि.7) रोजी स्पष्ट होणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा जाहीर कार्यक्रम रद्द केला असून,  उपमुख्यमंत्री […]

Rupali Chakankar : अंतर्गत तक्रार निवारण समिती कार्यरत नसल्यास कारवाईला सामोरे जा : रुपाली चाकणकर यांचा इशारा

Categories
PMC Political social पुणे महाराष्ट्र

अंतर्गत तक्रार निवारण समिती कार्यरत नसल्यास कारवाईला सामोरे जा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा इशारा पुणे: शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या तसेच ज्या ठिकाणी दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा ठिकाणी काम करत असलेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या […]

Sindhutai Sapkal: सिंधुताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Categories
social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे : राज्यातील हजारो, बेघर, अनाथ मुलांना मायेची सावली देत त्यांना उभे करत मुख्य प्रवाहामध्ये आणणाऱ्या थोर सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (वय ७५) यांचे मंगळवारी रात्री पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital Pune ) निधन झाले. महिनाभरापासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती […]

Sindhutai Sapkal : सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन! 

Categories
Breaking News social महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन!  पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]