Sindhutai Sapkal : सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन! 

Categories
Breaking News social महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन!  पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]

OBC Reservation : Winter Session : OBC आरक्षणासाठी राज्य सरकार कडून 430 कोटी! 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

OBC आरक्षणासाठी राज्य सरकार कडून 430 कोटी! : हिवाळी अधिवेशनात घोषणा मुंबई : राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पहिलं पाऊल पडलं आहे. महाविकास आघाडी सरकारने आरक्षणासाठी आवश्यक असणारा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी 430 कोटींचा निधी मंजूर केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. (OBC Reservation) : याआधी 5 कोटी दिले […]

Karnataka: Transgender: कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी

Categories
Breaking News social देश/विदेश

कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी  : विविध पदांसाठी अर्ज मागविले बंगळूर : कर्नाटक सरकारने प्रथमच राज्य पोलिस खात्यातील भरतीसाठी तृतीयपंथी (transgenders) उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ‘कर्नाटक नागरी सेवा (सामान्य भरती) नियम- १९७७’ च्या दुरुस्तीनुसार तृतीयपंथीयांना एक टक्का नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक पोलिस विभागाने (Karnataka Police) विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. अलीकडेच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, […]

Chatrpati Sambhaji maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मंजुरी

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मंजुरी वढू बुद्रुक येथे भव्य स्वरूपात उभारणी होणार पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता. हवेली) येथे स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. २०) तत्त्वतः मंजुरी दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, भव्यदिव्य असले पाहिजे. […]

BJP Mahila Aghadi : सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम : आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन

Categories
Political social आरोग्य पुणे

सामान्यांची आरोग्यसेवा स्तुत्य उपक्रम आमदार सुनील कांबळे यांचे प्रतिपादन पुणे – सध्या मोठया हॉस्पीटलमध्ये आरोग्याबाबत साधे उपचार करायचे म्हटलं तरी खूप खर्च येतो. आज भाजप महिला आघाडीच्या वतीने सामान्यांसाठी अल्पदरात व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडी डॉक्टर […]

RMS : Tempo owner : त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या टेम्पो चालक आणि मालकांना राष्ट्रीय मजदूर संघाचे आवाहन 

Categories
Breaking News social पुणे

त्रासाला सामोरे जावे लागणाऱ्या टेम्पो चालक आणि मालकांना राष्ट्रीय मजदूर संघाचे आवाहन पुणे : टेम्पो मालक आणि चालक यांच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या अधिपत्याखाली पुणे शहर व जिल्ह्यातील टेम्पो चालक मालक यांची संघटना स्थापन करण्यात आली. ज्या टेम्पो चालक मालक यांना संघटनेत सभासद व्हायचे आहे. त्यांनी काँग्रेस भवन येथील राष्ट्रीय मजदूर संघाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन […]

MHADA : Pune : म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ : लोकांच्या मागणीमुळे अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली पुणे : म्हाडाच्या (mhada home) वतीने तब्बल ४ हजार २२२ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्यास १६ डिसेंबरपर्यंत मुदत होती. आतापर्यंत तब्बल ५२ हजार ९२८ लोकांनी अर्ज केले असून, लोकांच्या मागणीमुळे अर्ज दाखल करण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली […]

Ajan Tree : Sachin Punekar : श्री क्षेत्र आळंदीतील अजानवृक्षाचे श्री क्षेत्र अरण आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट येथे रोपण

Categories
cultural social महाराष्ट्र

श्री क्षेत्र आळंदीतील अजानवृक्षाचे श्री क्षेत्र अरण आणि स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट येथे रोपण मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीचे औचित्य साधून देववृक्षाचे संतांची नगरी सोलापूर जिल्ह्यात रोपण   सोलापूर : बायोस्फिअर्स; सत्संग फाउंडेशन, श्री संत शिरोमणी सावता माळी संजीवन समाधी मंदिर, अरण, सोलापूर; श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ डिसेंबर […]

Rahul Tupere : Janata Vasahat : जनता वसाहत परिसरात लसीकरण मोहीम  : राहुल तुपेरे यांचा विशेष सहभाग 

Categories
social आरोग्य पुणे

जनता वसाहत परिसरात लसीकरण मोहीम : राहुल तुपेरे यांचा विशेष सहभाग पुणे : जनता वसाहत प्रभाग क्रमांक ३० परिसरात जिव्हाळा सोशल फाउंडेशन, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आणि निरामय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ डिसेंबर २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण १ ला व दुसरा डोसचे शिबीर व N 95 मास्क आणि क्रोसीन गोळ्याचे वाटप करण्यात आले. या शिबिराचा […]

Mission Vatsalya : Yashomati Thakur : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा : मालमत्ता विषयक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती मुंबई : कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात […]