शिवाजीनगर, कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार
गुरुवार रोजी कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील पुणे मेट्रोचे कामांतर्गत पाण्याची मुख्य वितरण नलिका शिफ्ट करावी लागणार आहे. तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणी पुरवठा करणारी १६” इंची एम. एस. जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी या भागातील पाणी पुरवठा बंद ठेवावा
लागणार आहे. असे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
वरील भाग, डुक्करखिंड हिलव्हिव सोसायटी वूड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, चढावरचा भाग, लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी इ.