Tag: PMC Transgender Employees
PMC Transgender Employees | तृतीयपंथी कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका सकारात्मक!
| सुरक्षा विभागाकडून ठेवला जाणार प्रस्ताव
PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation (PMC) सेवेत 25 तृतीयपंथी व्यक्तींना (PMC Transgender Employees) कंत्राटी सेवक म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेचा (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी. या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना
महापालिकेने तृतीय पंथीयांना नोकरी दिली आहे. यामध्ये पीएचडी, एमटेक, बीएस्सी शिक्षण झालेल्या तृतीय पंथियांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, व्हेईकल डेपो, मनपा भवन अशा ठिकाणी सदरच्या तृतीयपंथी व्यक्तींना नेमणूक दिली आहे. शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावं यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. (Pune Municipal Corporation News)
PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिकेच्या सेवेत येणार P.hd, M.Tech. B.Sc. झालेले अजून 10 तृतीयपंथी
| सुरक्षा विभागाकडून घेण्यात आल्या अजून 10 लोकांच्या मुलाखती
PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation) सेवेत 10 तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) कंत्राटी सेवक (Contract employee) म्हणून रुजू करून घेण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेचा (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना