Tag: Water cut in pune
Hadapsar – Mundhwa Ward office | पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल तुकाई दर्शन, फुरसुंगी परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून नोटीसा! | नागरिकांनी नोटिसांचा केला निषेध
Hadapsar Mundhwa Ward Office – (The Karbhari News Service) – हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून तुकाई दर्शन, फुरसुंगी भागात पाण्याचा अपव्यय केल्या बद्दल नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. पण या नोटिसा देताना पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) कोणतीही शहानिशा व चौकशी केलेली नाही व त्या मागची करणेही पडताळून पाहिलेली नाहीत. यामुळे दोष नसलेल्याना सुद्धा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने नागरिकांनी या नोटिसांचा निषेध केला आहे. (PMC Water Supply Department)
उचलणे, उडवा उडवी ची उत्तरे देणे, एकमेकांची नवे सांगणे, एकमेकांवर
वाल्याला ला फोन केला तर तो कधीच फोन उचलत नाही. अनेकदा पाणी सोडून बंद करण्यास विसरून जाणे, नियोजित वेळे पेक्षा कमी वेळ पाणी सोडणे, पाणी सोडले तर कमी दाबाने पाणी सोडणे, एकाला
पाणी जास्त सोडणे एकाला कमी पाणी सोडणे, एकावेळेस अनेक ठिकाणी पाणी सोडून काम पटपट उरकणे, पाणी सोडण्यास पैशाची मागणी करणे, पाणी कधी येणार याची चौकशी करण्यास फोन केला तर
फोन न उचलणे अशा एक नाही तर अनेक कारणास्तव पाण्याचा अपव्यय होत आहे.
लावून वैयक्तिक टाकीमध्ये घेतले जाते का नाही व त्या पाण्याचा गैर वापर किंवा रस्त्यावर सोडले जात आहे का नाही याची शहानिशा केलेली नाही. दोष नसलेल्याना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत का? याची
शहानिशा केली गेलेली नाही. महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्ती कडून महापालिकेने दोषी व्यक्तीची नवे घेतली आहेत ती व्यक्ती कोणाच्या दाबावा खाली, प्रभावाखाली किंवा सूडबुद्धीने, चूक नसणाऱ्यांची नवे सांगत नाही ना याचीही चौकशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व जबाबदार अभियंते यांकडून केलीगेलीली नाही.
Pune Water Crisis | Pune has 4 dams, yet 4 lakh tankers are quenching the thirst of Pune residents!
Tankers used in the year 2023-24
Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!
2023-24 या वर्षात वापरले गेलेले टँकर
Next Thursday, the entire Pune city’s water supply will be closed!
| Low water pressure on Friday
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! | शुक्रवारी कमी दाबाने पाणी
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
इ.
Pune Water Cut Latest News | येत्या बुधवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद | जाणून घ्या परिसर
Pune Water Cut Latest News | पुणे | (The Karbhari Online ) – येत्या बुधवारी म्हणजे ६ मार्च ला केके मार्केट परिसर, बिबवेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेल समोर मुख्य पाण्याच्या लाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असून दुरुस्तीचे कामे अत्यावश्यक व तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे बुधवारी केके मार्केट परिसर, बिबवेवाडी अंशत:, कात्रज, कोंढवा बुद्रुक, राजीव गांधीनगर, अप्पर, सुपर इंदिरानगर, कोंढवा बु. गावठाण, लक्ष्मीनगर येथे पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी (दि.7) रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (PMC Chief Engineer Nandkishor Jagtp) यांनी दिली आहे. (PMC Water Supply Department)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
कोंढवा बु., अप्पर इंदिरानगर परिसर – साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानागरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयसनगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगम नगर, गोकुळ नगर, सोमनाथ नगर, शिवशंभो नगर, सावकाश नगर, गुलमोहर कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर
तळजाई झोन – पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदर नगर, प्रकल्प सोसायटी, हस्तीनापुरम, मोनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजा पार्क, लेकटाउन, चैत्रबन वसाहत, अप्पर व सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग एक व दोन
Khadakwasla Canal Advisory Committee | आज कालवा सल्लागार समितीची बैठक | पाणीकपात होण्याची शक्यता कमी
– वाढीव बिलांबाबत चर्चा शक्य
Water supply will be closed in some parts of the Pune city on Thursday
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर
गुरूवार रोजी पर्वती HLR (गोल व चौकोनी) टाकीसाठी विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Pune PMC News)