Tag: PMC Chief Engineer Nandkishor Jagtap
Hadapsar – Mundhwa Ward office | पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल तुकाई दर्शन, फुरसुंगी परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून नोटीसा! | नागरिकांनी नोटिसांचा केला निषेध
Hadapsar Mundhwa Ward Office – (The Karbhari News Service) – हडपसर, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, लष्कर पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून तुकाई दर्शन, फुरसुंगी भागात पाण्याचा अपव्यय केल्या बद्दल नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. पण या नोटिसा देताना पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) कोणतीही शहानिशा व चौकशी केलेली नाही व त्या मागची करणेही पडताळून पाहिलेली नाहीत. यामुळे दोष नसलेल्याना सुद्धा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीने नागरिकांनी या नोटिसांचा निषेध केला आहे. (PMC Water Supply Department)
उचलणे, उडवा उडवी ची उत्तरे देणे, एकमेकांची नवे सांगणे, एकमेकांवर
वाल्याला ला फोन केला तर तो कधीच फोन उचलत नाही. अनेकदा पाणी सोडून बंद करण्यास विसरून जाणे, नियोजित वेळे पेक्षा कमी वेळ पाणी सोडणे, पाणी सोडले तर कमी दाबाने पाणी सोडणे, एकाला
पाणी जास्त सोडणे एकाला कमी पाणी सोडणे, एकावेळेस अनेक ठिकाणी पाणी सोडून काम पटपट उरकणे, पाणी सोडण्यास पैशाची मागणी करणे, पाणी कधी येणार याची चौकशी करण्यास फोन केला तर
फोन न उचलणे अशा एक नाही तर अनेक कारणास्तव पाण्याचा अपव्यय होत आहे.
लावून वैयक्तिक टाकीमध्ये घेतले जाते का नाही व त्या पाण्याचा गैर वापर किंवा रस्त्यावर सोडले जात आहे का नाही याची शहानिशा केलेली नाही. दोष नसलेल्याना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत का? याची
शहानिशा केली गेलेली नाही. महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्ती कडून महापालिकेने दोषी व्यक्तीची नवे घेतली आहेत ती व्यक्ती कोणाच्या दाबावा खाली, प्रभावाखाली किंवा सूडबुद्धीने, चूक नसणाऱ्यांची नवे सांगत नाही ना याचीही चौकशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व जबाबदार अभियंते यांकडून केलीगेलीली नाही.
Pune Water Crisis | Pune has 4 dams, yet 4 lakh tankers are quenching the thirst of Pune residents!
Tankers used in the year 2023-24
Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!
2023-24 या वर्षात वापरले गेलेले टँकर
Next Thursday, the entire Pune city’s water supply will be closed!
| Low water pressure on Friday
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! | शुक्रवारी कमी दाबाने पाणी
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
इ.
Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरातील सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटणार!
| आढावा बैठकीत प्रमोद नाना भानगिरे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केल्या सूचना
याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, परिसरात महापालिकेकडून 9 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्या चालू करण्यात आल्या नाहीत. मात्र आता Sangriya Society बूस्टर येथून नाविन पाइप लाइन टाकून raheja vista Society परिसरात पाणीपरवठा करणेसाठी कामे करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पाणीपरवठा विभाग अधिकारी यांचे समवेत बैठक घेण्यात आली. तसेच दोराबजी येथील बांधून पूर्ण असलेल्या तीन टाक्याचे अनुषंगाने पाणीपरवठा करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. लवकरच ही कामे मार्गी लागणार असून परिसरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. असे भानगिरे यांनी सांगितले मी.
Pune Water Cut on Thursday | गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी भामा आसखेड प्रकल्पाचे (Bhama Askhed Project) अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे व ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
भामा आसखेड प्रकल्प ठाकरसी टाकी वरील परिसर :-
१) आदर्शनगर २) कल्याणीनगर ३) हरीनगर ४) रामवाडी ५) शास्त्रीनगर
जागतिक जलवाहिनी वरील परिसर :-
१) संपूर्ण गणेशनगर २) म्हस्के वस्ती परिसर ३) कळस ४) माळवाडी ५) जाधव वस्ती ६) विशाल परिसर ७) विश्रांतवाडी स. नं. ११२ अ ८) कस्तुरबा ९) टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक १०) जयजवान नगर ११) जय प्रकाशनगर १२) संजय पार्क १३) एयर पोर्ट १४) यमुना नगर १५) दिनकर पठारे वस्ती १६) पराशर सोसायटी १७) श्री. पार्क १८) ठुबे पठारे नगर