Tag: PMC Property Tax Bill
Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु!
Pune Property tax | महापालिकेच्या मिळकतकर विभागाची (PMC Property tax Department) जबाबदारी उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे देण्यात आली आहे. जगताप यांनी नुकताच अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर जगताप यांनी लगेच कामाचा धडाका लावला आहे. मिळकत कर न भरणाऱ्या मिळकतधारकांवर मिळकत जप्त करणेची धडक मोहीम उद्यापासून सुरु केली जाणार आहे. माधव जगताप यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation Property tax Department)
“propertytax.punecorporation.
Income of 18 lakh 74 thousand to the PMC from the auction of commercial property!
Pune Property Tax Auction | व्यावसायिक मिळकतीच्या लिलावातून महापालिकेला 18 लाख 74 हजारांचे उत्पन्न!
पहिल्या लिलावात 32 मिळकती महापालिकेने विक्रीसाठी काढल्या होत्या. यात एकही मिळकत विक्री झाली नाही. तर 22 मिळकतधारकांनी महापालिकेचे पैसे भरले. त्यानंतर पालिकेने बुधवारी 53 मिळकतींचा लिलाव ठेवला होता. याची थकबाकी 14 कोटी होती. यात चार लोकांनी पैसे भरले. त्याची महापालिकेला 19 लाखांची रक्कम मिळाली. बाकी 49 पैकी 1 मिळकत विकली गेली. त्याचे महापालिकेला 18 लाख 74 हजार मिळणार आहेत. शिल्लक राहिलेल्या मिळकतीचा पुन्हा लिलाव केला जाणार आहे. असे देशमुख यांनी सांगितले.
How to pay Pune Property Tax Online Hindi News | पुणे में अपने Property tax का ऑनलाइन भुगतान कैसे करें? आधिकारिक पोर्टल, भुगतान विधि और सब कुछ जानें!
| पुणे में संपत्ति कर का ऑफ़लाइन भुगतान कैसे करें?
How to pay your property tax online in Pune? Know PMC official portal, payment method and everything!
| How to Pay Property Tax Offline in Pune?
How to Pay Pune Property tax Online | पुण्यात तुमचा मिळकत कर ऑनलाइन कसा भरावा? जाणून घ्या अधिकृत पोर्टल, पेमेंट करण्याची पद्धत आणि सर्व काही!
| पुण्यात मालमत्ता कर ऑफलाइन कसा भरावा?
Pune Municipal Corporation sent 12 lakh propertytax bills through WhatsApp Chatbot
| Citizens and Municipalities also benefit
We have sent 12 lakh bills through Whatsapp chatbot. This will make it convenient for citizens to pay property tax. Citizens should pay taxes immediately. Also take advantage of municipal discount. Apart from this, you should also win municipal prizes by paying property tax. This is an appeal to citizens.
Whatsapp chatbot is benefiting citizens. Using this, bills are sent within a short period of time. Also, bill payment facility has been made available in this. Every day 25-30 thousand citizens use chatbot. Also inform if there is any doubt. This has also increased the number of bills to be paid.
PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills | पुणे महापालिकेने WhatsApp Chatbot च्या माध्यमातून पाठवली 12 लाख मिळकतकर बिले
| नागरिक आणि महापालिकेला देखील फायदा
Whatsapp chatbot च्या माध्यमातून आम्ही 12 लाख बिले पाठवली आहेत. यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरणे सोयीचे होणार आहे. नागरिकांना तात्काळ कर भरावा. तसेच महापालिकेच्या सवलतीचा लाभ घ्यावा. शिवाय मिळकत कर भरून महापालिकेची बक्षिसे देखील जिंकावीत. असे नागरिकांना आवाहन आहे.
Whatsapp chatbot चा नागरिकांना फायदा होत आहे. याचाच वापर करून कमी कालावधीत बिले पाठवण्यात आली आहेत. तसेच यामध्ये बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज 25-30 हजार नागरिक chatbot चा वापर करतात. तसेच काही शंका असल्यास कळवतात. यामुळे बिले भरण्याची संख्या देखील वाढली आहे.