Tag: Deputy commissioner Ajit Deshmukh
Pune PMC Property Tax | व्यावसायिक मिळकतीच्या लिलावातून पुणे महापालिकेला मिळणार जवळपास 60 कोटींचे उत्पन्न
| एकूण 203 मिळकतीचा करण्यात येणार लिलाव
महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1400 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Property tax).
– अशी असेल लिलावाची प्रक्रिया
Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार
| सर्व निरीक्षकांना देण्यात आले प्रशिक्षण
महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1400 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Property tax).
– अशी असेल लिलावाची प्रक्रिया
PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 1283 कोटींचे उत्पन्न
| बुधवारी मिळाले 15.26 कोटी
PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स (Pune Property Tax) मधून पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) 1283 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. दरम्यान सवलतीत मिळकतकर भरण्याचा कालावधी समाप्त झाला आहे. (PMC Property tax Department)
PMC Property Tax Department | पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा दिलासा | सवलतीत कर भरण्याची मुदत वाढवली
PMC Property Tax Department | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील मिळकतधारकांना (Property Holder) ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १०% सवलत देण्यात आली होती. परंतु ३१ जुलै रोजी काही तांत्रिक कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये (Property tax Discount) भरण्याची मुदत ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेकडून (PMC Pune) जाहीर करण्यात
आलेल्या लॉटरी योजनेचा कालावधी देखील दि. ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) यासाठी मान्यता दिली आहे. अशी माहिती उपायुक्त तथा कर आकारणी व कर संकलन प्रमुख अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax Department)
—-
News Title | PMC Property Tax Department | Property tax department relief for Pune residents Exemption tax payment deadline extended
PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा
| शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार
देशमुख यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे कि, पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतधारकांना ३१ जुलै २०२३ पर्यंत आपला संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. ३१ जुलै २०२३ पर्यंत आपल्या निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा यांचा संपूर्ण मिळकतकर
PMC WhatsApp ChatBot | Property Tax Bills | पुणे महापालिकेने WhatsApp Chatbot च्या माध्यमातून पाठवली 12 लाख मिळकतकर बिले
| नागरिक आणि महापालिकेला देखील फायदा
Whatsapp chatbot च्या माध्यमातून आम्ही 12 लाख बिले पाठवली आहेत. यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स भरणे सोयीचे होणार आहे. नागरिकांना तात्काळ कर भरावा. तसेच महापालिकेच्या सवलतीचा लाभ घ्यावा. शिवाय मिळकत कर भरून महापालिकेची बक्षिसे देखील जिंकावीत. असे नागरिकांना आवाहन आहे.
Whatsapp chatbot चा नागरिकांना फायदा होत आहे. याचाच वापर करून कमी कालावधीत बिले पाठवण्यात आली आहेत. तसेच यामध्ये बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज 25-30 हजार नागरिक chatbot चा वापर करतात. तसेच काही शंका असल्यास कळवतात. यामुळे बिले भरण्याची संख्या देखील वाढली आहे.
PMC Property Tax Department | Citizens you can also complain about unauthorized property to Pune Municipal Corporation
| War room and WhatsApp number issued by Pune Municipal Corporation
PMC Property Tax Department | उपायुक्त अजित देशमुख यांची प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी धडक मोहीम | जागेवर जाऊन केली व्यावसायिक मिळकतींची तपासणी
पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग (PMC Pune Property Tax Department) हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेस (Pune Municipal Corporation) जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होण्याच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, सिलिंग व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. (PMC Pune)
अशी केली कारवाई
त्रिमूर्ती इंजिनियरिंग, नर्हे या मिळकतीवर अंदाजे २० हजार स्क्वेअर फुटाचे आकारणी न झालेले गोडाऊनची आकारणी करण्यात आली. आंबेगाव च्या हॉटेल वेदांत येथे फ्रंट मार्जिन व रूफ टॉप येथे तपासणी दरम्यान अनधिकृत वापर सुरु असल्याने, त्याची आकारणी तीन पटीने करण्याचे आदेश देण्यात आले. हॉटेल विठ्ठल आंबेगाव बुद्रुक येथे ३० लाख थकबाकी असल्यामुळे सील करण्यात आले. सील करतेवेळी रक्कम ३० लाखांचा धनादेश प्राप्त. धायरीतील हॉटेलवर रक्कम रु. ३१ लाख ३९ हजार इतकी थकबाकी असल्यामुळे मिळकत सील करण्यात आली. धायरीतील हॉटेलवर मिळकत सीलींगची कारवाई करते वेळी रक्कम रु.२ लाखांचा पुढील तारखेचा धनादेश प्राप्त झाला. धायरीतील गोडाउनवर अंदाजे १४,००० स्क्वेअर फूट अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन MSEB च्या पुरवठा दिनांकानुसार सन २०१९ पासून सुरु असल्याने अनधिकृत बांधकामाची तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा
अधिक बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. यापुढेही थकबाकी असलेल्या मिळकतीवर सिलिंग कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (PMC Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax)
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व मिळकतधारकांना (Pune Property Holder) आवाहन महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सन २०२३-२४ ची देयके (PMC Property Tax bill) वितरीत करण्यात आली असून ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. (PMC Pune News)