Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

 राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप पुणे : गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांचा ‘एटीएमएस’ प्रकल्पामध्ये महापालिकेमध्ये देखभाल दुरूस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील ५ वर्षात ५८ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतला. या प्रकल्पामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार […]

Koregaon Bhima : Rahul Bhandare : कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी तरतूद

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी एक कोटी : स्थायी समितीची मंजुरी पुणे : शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाच्या परिसरातील सुशोभिकरण आणि विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता देण्यात आली आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे  यांनी प्रस्ताव दिला होता. यातून आता तिथे मुलभूत सुविधा […]

PMC : Lok adalat : लोक अदालत मध्ये मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही  : महापालिका कोर्टाने फटकारले 

Categories
Breaking News PMC पुणे

लोक अदालत मध्ये मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही : महापालिका कोर्टाने फटकारले पुणे : नागरिकाशी संबंधित काही खटले निकाली काढण्यासाठी लोक  अदालत चे आयोजन केले जाते. यामध्ये महापालिका प्रशासनाचा महत्वपूर्ण रोल असतो. मात्र यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. अशी तक्रार महापालिका कोर्टाने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. शिवाय यापुढे आयोजित केलेल्या लोक अदालतीत चांगले […]

PMC : ATMS : राष्ट्रवादीचा विरोध उरला फक्त प्रसारमाध्यमा करिता! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादीचा विरोध उरला फक्त प्रसारमाध्यमा करिता! : स्थायी समिती किंवा मुख्य सभेत नेहमी प्रस्तावाच्याच आणि भाजपच्याच बाजूने पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटीची अडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) यंत्रणा उभारण्यासाठी 58 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावास महापालिकेच्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच […]

Policy : PMC : नगरसेवकांना दिलासा : नगरसेवक खरेदी करू शकणार बकेट, कापडी पिशव्या आणि बेंचेस 

Categories
Breaking News PMC पुणे

नगरसेवक खरेदी करू शकणार बकेट, कापडी पिशव्या आणि बेंचेस : महापालिका मुख्य सभेने दिली मंजुरी : नगरसेवकांना दिलासा  पुणे.  कचऱ्याच्या बादल्या, कापडी पिशव्या, बेंच आणि कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या खरेदीत दिसणाऱ्या गडबडीला सर्वपक्षीय नेत्यांनी ब्रेक लावला होता. त्याबाबत एक धोरण ठरवण्यात आले होते. त्यानुसार  एखाद्या नगरसेवकाला या चार वस्तू खरेदी कराव्या लागणार असतील तर […]

PMC : Annabhau Sathe Auditorium : अण्णाभाऊ साठे स्मारकातील २ कोटींचे साऊंड चोरीला  : डुप्लीकेट बसवले; महापालिका गुन्हा दाखल करणार 

Categories
Breaking News PMC पुणे

अण्णाभाऊ साठे स्मारकातील २ कोटींचे साऊंड चोरीला : डुप्लीकेट बसवले; महापालिका गुन्हा दाखल करणार पुणे : महापालिकेच्या बिबवेवाडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकातील २  कोटींचे साऊंड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या ठिकाणी डुप्लीकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. याबाबत मुख्य सभेत प्रश्न मांडल्यानंतर आता महापालिका गुन्हा दाखल करणार आहे. मात्र या निमित्ताने महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरऔदितोरीम  […]

Narendra patil : नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजाची माफी मागा आणि पुन्हा आरक्षण मिळवून द्या

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या भाजपाचे तसेच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची ठाकरे सरकारकडे मागणी पुणे : महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी भारतीय […]

PMC : समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार 

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट २३ गावातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बुधवारी मिटणार : उपायुक्त राजेंद्र मुठे यांची मुख्य सभेत माहिती पुणे : महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र गेल्या ५ महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. याबाबत सोमवारच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठवला. यावर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला. उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले कि, […]

PMRDA : PMC : गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जागा कोण ताब्यात घेणार?  : PMRDA म्हणते महापालिका तर महापालिका म्हणते PMRDA ने ताबा घेऊन द्यावा! 

Categories
Breaking News PMC पुणे

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जागा कोण ताब्यात घेणार? : PMRDA म्हणते महापालिका तर महापालिका म्हणते PMRDA ने ताबा घेऊन द्यावा! पुणे : विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यावरून मात्र […]

Farmers : Vitthal pawar Raje : बारामती सह पुणे, मुंबई या शहरांनाही अंधारात ठेवणार का? : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेची विचारणा

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र शेती

बारामती सह पुणे, मुंबई या शहरांनाही अंधारात ठेवणार का? : शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेची विचारणा पुणे : शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन बंद करण्या अगोदर कोणतीही पुर्व लेखी नोटीस न देता महावितरण व परेशान कंपनीने पुणे विभागातील अधिका-यांनी हजारो कृषिपंपांची विज कनेक्शन ट्रांसफार्मर पासूनच बंद केलेने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्या विरोधात शरद जोशी […]