Tag: PMC Pune health department
PMC Pune City AIDS Control Society | तुम्हांला Income Tax मधून सूट मिळवायचीय? तर मग पुणे महापालिकेच्या या संस्थेला डोनेशन द्या! | महापालिकेला मिळाले प्रमाणपत्र
आम्हाला आयकर विभागाकडून मंजुरी आणि अंतिम प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद आहे. नागरिकांनी पुणे शहर एड्स नियंत्रण या संस्थेच्या नावाने देणग्या दिल्या तर त्यांना आयकरात सूट मिळेल.
PMC Health Department | उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्या कामाची जबाबदारी वाढवली
पुणे महानगरपालिकेकडील आरोग्य विभागाकडे (Pune Municipal Corporation Health Department) पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत विविध कामे चालतात. त्यामध्ये पुणे मनपाचे दवाखाने, प्रसूतिगृह, ई. हॅल्थ सेंटर, वस्ती क्लिनिक, परवाने, राष्ट्रीय वैद्यकीय योजना, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना इ. कामांचा समावेश होतो. संबंधित कामे अधिक कार्यक्षमतेने व तत्परतेने होणे आवश्यक आहे. त्यामुळे उप आरोग्य अधिकारी यांची जबादारी वाढवली आहे. (PMC Pune Marathi News)
डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे सोपविण्यात आलेले विभाग
२. आरोग्य अधिकारी यांचे रजा कालावधीत त्यांचे कामकाज करणे.
३. परिमंडळ क्र. १ ते ५ करिता सनियंत्रक म्हणून कामकाज करणे.
४. जन्म मृत्यू विभाग, स्मशान भूमी व दफनभूमी अद्यावतीकरण करणे.
PMC Pune Hindi News | LaQshya Programme | मातृ एवं शिशु मृत्यु दर को कम करने के लिए पुणे महापालिका की राष्ट्रीय स्तर हुई सराहना
, “लक्ष्य” कार्यक्रम के लिए पुणे महापालिका को, केंद्र और राज्य सरकार से “गुणवत्ता प्रमाण पत्र”।
LaQshya Programme | माता आणि बाल मृत्यू कमी करण्याबाबत पुणे महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर दखल
| “लक्ष्य” कार्यक्रमासाठी पुणे महापालिकेला केंद्र आणि राज्य सरकारकडून “Quality Certification”
मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया गृहामध्ये गुणवत्ता सुधारणे (Labour room quality improvement initiative) आणि
सुरक्षित प्रसूती / मातृत्वाचा जास्तीत जास्त मातांना लाभ देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार मार्फत एक महत्वाकांक्षी कार्यक्रम Labor Room Quality Improvement Initiative (LaQshya) “लक्ष्य” कार्यक्रम राबवण्यात येतो. राज्य स्तरावरून निवडण्यात आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय (Kamala Nehru hospital) आणि कै. चंदुमामा सोनावणे प्रसूतिगृह ( PMC Chandumama Sonawane Labour room) येथे हा कार्यक्रम राबविला जात आहे.
PMC Pune Health Schemes | Pune Municipal Corporation’s ranking improved in health schemes
| Improvement in ranking due to efforts of PMC health department
What are the sub-objectives of health schemes?
How much funding is provided by the government for health schemes?
Patient preference for Pune Municipal Hospital
PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग सुधारली
| आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रँकिंग मध्ये सुधारणा
आरोग्य योजनांमध्ये काय उपपयोजना केल्या?
याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी सांगितले कि, या योजना लोकांपर्यंत पोचवण्यात आणि त्यांना याचा लाभ देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. यामध्ये रिक्त पदे भरण्यात आली. आशा वर्कर ची नियुक्ती केली. ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतिगृहे सुरु केली. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करत पुरुष नसबंदी चे कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच रिक्त पदावरील नर्सेस ची नियुक्ती करून शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. 740 पदांपैकी आज 618 पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये फिल्ड वर काम करणाऱ्या 300 हुन अधिक नर्स, 100 स्टाफ नर्स, 52 लॅब टेक्निशियन, 53 डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. पूर्वी कमी पदे होती. डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि, योजनेअंतर्गत केली जाणारे बरीच कामे बंद होती. ती आम्ही नव्याने सुरु केली. यामध्ये रुग्ण कल्याण समिती, महिला आरोग्य समितीची नियुक्ती करून यांचे काम सुरु केले. जे काही काळापासून बंद होते. यासाठी सरकार कडून फंड येतात. यामध्ये सुधारणा करण्यासाठी फंड चा वापर केला. (PMC Pune News)