Mission Vatsalya : Yashomati Thakur : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारचा दिलासा : मालमत्ता विषयक हक्क संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती मुंबई : कोविड प्रादुर्भावामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढविण्यात […]

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का : इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाला धक्का : इम्पिरिकल डेटाची याचिका फेटाळली दिल्ली : राज्याला एम्पिरिकल डेटा देण्यास केंद्राने नकार दिला असून तसे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळ्याने राज्याच्या बाजूने मुकूल रोहतगी बाजू मांडत आहेत. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, राज्याने केलेल्या इम्पिरिकल डेटाच्या मागणीला सुप्रीम कोर्टाने […]

Ambulance : Wanvadi : वानवडीकरांच्या सेवेत अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहिनी दाखल.

Categories
Political social पुणे

वानवडीकरांच्या सेवेत अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहिनी दाखल पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एकलव्य प्रतिष्ठान यांच्या वतीने वानवडीकरांच्या सेवेसाठी अद्ययावत ॲम्बुलन्स व शववाहीनीचा लोकार्पण सोहळा आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जगताप चौक वानवडी येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप म्हणाले की, गेल्यावर्षी करोना महामारीच्या संकटात अनेक रुग्णांना ॲम्बुलन्सअभावी उपचाराविना ताटकळत राहावे […]

Deepak Dalvi : Ajit Pawar : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील भ्याड शाई हल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध : संपूर्ण महाराष्ट्र दळवींच्या मागे खंबीरपणे उभा:मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही  : उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई:- महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील […]

Madhuri Misal : Market yard : मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा :आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

Categories
Political social पुणे

मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा :आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी पुणे : मार्केट यार्डातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथील मुख्य बाजार आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत मिसाळ मार्गदर्शन करीत होत्या. परिसरातील वाढते अतिक्रमण, […]

Dr. Siddharth Dhende: भारतातील पहिल्या धान्य वितरण करणाऱ्या मशीनचे लोकार्पण

Categories
Breaking News social पुणे

भारतातील पहिल्या धान्य वितरण करणाऱ्या  मशिन चे लोकार्पण पुणे : आज पुण्यामधे प्रभाग दोन मधिल लुंबिनी उद्यान येथे डिजिटल धान्य वितरण करनार्या मशिन चे लोकार्पण प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले. डाॅ धेंडे सिद्धार्थ मा उपमहापौर (यश फाउंडेशन ) चे सल्लागार तसेच रे आॅफ जाॅय संस्थ, हेल्थ व केअर फाउंडेशन व यश फाउंडेशन यांच्या […]

Nagina Kambale : नगीनाताई म्हणाल्या, मातंग समाजाला सर्व स्तरावर दखलपाञ करण्यासाठी प्रयत्न करणार 

Categories
social महाराष्ट्र

मातंग समाजाला सर्व स्तरावर दखलपाञ करण्यासाठी प्रयत्न करणार : नगिनाताई सोमनाथ कांबळे जालना : मातंग समाजाला दुर्लक्षित ठेवले जात आहे. मात्र आता समाज जागा झाला आहे. समाज आता मागे राहणार नाही. आगामी काळात मातंग समाजाला सर्व स्तरावर दखलपाञ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक नगीना कांबळे यांनी दिले. आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र […]

Adhunik Lahuji sena : Nagina Kamble : मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई : नगीना सोमनाथ कांबळे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नगीना सोमनाथ कांबळे यांचा नारा पुणे : मातंग समाजावर अन्याय आणि अत्याचार होण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. मात्र शांत बसून चालणार नाही. मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई करणार. शिवाय अशा अत्याचाराला पायबंद घालणार, असा नारा आधुनिक […]

Barshi : Transgender Meeting : वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!  : लेखक सचिन वायकुळे

Categories
social महाराष्ट्र

वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल! :लेखक सचिन वायकुळे यांनी तृतीयपंथीयांच्या बैठकीत व्यक्त केले विचार बार्शी:- स्त्री अन पुरुष यांच्या मधले आयुष्य म्हणजेच तृतीयपंथी होणे हे नक्कीच भूषण नाही, याकडे समाज खूप सहानुभूतीपूर्वक पाहत आला आहे. मात्र काहींच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्वच तृतीयपंथीबद्दल नकारात्मक वातावरण तयार होत आहे.  चांगल्या वर्तनाने हे बदलता येईल; शिवाय समाजही […]

Lal Pari : MSRTC : आता गावाकडून यायचं कसं?  : लाल परी बंद असल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल 

Categories
social पुणे महाराष्ट्र

आता गावाकडून यायचं कसं? : लाल परी बंद असल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास ११९ डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास ४ कोटींचा फटका बसत आहे. महागाई भत्ता व घर भत्ता या मागण्या मान्य […]